लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

चोपडा येथे नगराध्यक्षांच्या दालनातील खूर्च्यांची फेकाफेक - Marathi News | Chopra's Falcon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपडा येथे नगराध्यक्षांच्या दालनातील खूर्च्यांची फेकाफेक

शहरातील पाणी प्रश्न चांगलाच पेटला. गुरुवारी झालेल्या सभेप्रसंगी संतप्त शहरवासीयांनी नगराध्यक्ष यांच्या दालनातील खूर्च्यांची फेकाफेक केली. मोर्चेकºयांनी नगराध्यक्षांच्या टेबलवरील काचांसह त्याच ठिकाणी मडके फोडले. हा गोंधळ तब्बल चार तास सुरू होता. ...

जळगावात शिंपी समाजातील ३३ शिक्षकांचा सत्कार - Marathi News | 33 teachers felicitated in Shimpy community in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात शिंपी समाजातील ३३ शिक्षकांचा सत्कार

अखिल भारतीय क्षत्रिय अहिर शिंपी समाजातर्फे शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या समाजातील ३३ आदर्श शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला़ ...

एल.एच.पाटील स्कूलने बांधकाम परवानगीसाठी सादर केले खोटे शपथपत्र - Marathi News | LHPatel submitted false affidavit for construction permission | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एल.एच.पाटील स्कूलने बांधकाम परवानगीसाठी सादर केले खोटे शपथपत्र

शहरातील शिरसोली रस्त्यालगत असलेल्या मेहरूण शिवारातील गट ३५६ वर एल.एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या बांधकाम परवानगीसाठी संस्थाध्यक्षांनी मनपाच्या नगररचना विभागात खोटे शपथपत्र सादर करून अस्तित्वात नसलेला रस्ता दाखवून परवानगी घेतली आहे. ...

कासोद्यासह १६ गाव पाणी योजनेचा विज पुरवठा केला बंद - Marathi News | With the help of Kasoda, the supply of 16 water supply schemes is stopped | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कासोद्यासह १६ गाव पाणी योजनेचा विज पुरवठा केला बंद

येथील १६ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा सुमारे १७ लाख रुपयांचे वीज बिल थकीत झाल्याने विज वितरण कंपनीकडून बंद करण्यात आला. ...

चाळीसगावात राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध - Marathi News | The protest of Ram Kadam in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावात राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध

मुंबई येथील घाटकोपर येथे भाजपाचे आमदार राम कदम यांनी मुलींसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी महिला, युवक व युवती काँग्रेसतर्फे बुधवारी निषेध नोंदविण्यात आला. ...

कोळगाव पोलीस चौकी समोरचे दोन दुकाने फोडले - Marathi News | Two shops were set up in front of the Kolgaon police post | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोळगाव पोलीस चौकी समोरचे दोन दुकाने फोडले

कोळगाव येथील पोलीस चौकीसमोर असलेल्या रेवती इलेक्ट्रॉनिक आणि मयुर कापड दुकान व दुध डेअरी याठिकाणी घरफोडी करीत चोरट्यांनी ऐवज लंपास केला. ...

अविश्वासाचे वातावरण घातक - Marathi News | Unbelievable environment is deadly | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अविश्वासाचे वातावरण घातक

केरळमधील पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मानवीय दृष्टीकोनातून हा निर्णय घेतला आहे. ...

नाट्यकलेचे मूल्य - Marathi News | Value | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नाट्यकलेचे मूल्य

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘वेध नाटकाचा’ या सदरात नाट्यकर्मी डॉ.हेमंत कुुलकर्णी लिहिताहेत... ...