केळी पिकास मध्य प्रदेश सरकारने घोषित केल्याप्रमाणे प्रती हेक्टर १ लाख रुपये मिळावे व वीज बिल संपूर्ण माफ करावे, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सोमवारी देण्यात आले. ...
यावल रोडवर मालवाहू रिक्षामध्ये गॅस सिलेंडरच्या भरलेल्या रिक्षा जात असताना रिक्षाचा टायर अचानक फुटला व यामुळे मोठा आवाज आला. सुदैवाने स्पार्किंगसारखा कोणताही प्रकार न झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ...
जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डिगंबर नारखेडे सभागृहात सोमवारी घेण्यात आलेल्या अटल महाकृषी कार्यशाळेत सांगितले. ...