तहसील कार्यालयात पाच दिवसापूर्वी जप्त केलेले अवैध वाळूचे ट्रॅक्टर संबधित मालकाने पळवून नेल्याने मालकासह चालकाविरूद्ध धरणगाव पोलीस स्टेशनला तहसीलदार सी.आर.राजपूत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मिलिंद कुलकर्णीकाँग्रेसचे राष्टÑीय अधिवेशन ग्रामीण भागात होण्याचा मान स्वातंत्र्यपूर्व काळात फैजपूरला मिळाला होता. फैजपूरच्या अधिवेशनातून निर्णायक स्वातंत्र्य लढ्याची हाक देण्यात आली. त्याचे पडसाद १९४२ च्या आंदोलनात संपूर्ण देशातील ग्रामीण भागात दिस ...