लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

तापी महामंडळाचे कार्यालय सील : मंत्र्यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोबदला नाही - Marathi News | The office of Tapi Mahamandal seal: Ministers are not compensated for the farmers in the district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तापी महामंडळाचे कार्यालय सील : मंत्र्यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोबदला नाही

प्रकल्पग्रस्त शेतक-यांना भूसंपादन मोबदल्याची रक्कम न दिल्याने न्यायालयाने तापी पाटबंधारे महामंडळाचे बँक खाते सील करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आठ दिवसांपासून महामंडळाचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. ...

हडेलहप्पी नको - Marathi News | Do not hoodlehappy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हडेलहप्पी नको

एखादा जनहिताचा प्रकल्प राबवित असताना सरकार, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी जनतेला विश्वासात घ्यायला हवे. हडेलहप्पी करुन प्रकल्प रेटून नेऊ नये. ...

अमळनेरात सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकल्याने दोघांविरूद्ध गुन्हा - Marathi News | The crime against the two because of throwing garbage in public | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकल्याने दोघांविरूद्ध गुन्हा

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाºया व न.पा.च्या आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांना धमकी देणाºया दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

शेंदुर्णी येथे बारी समाजाचा मूक मोर्चा - Marathi News | Bari Samaj's Silent Front at Saindurni | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेंदुर्णी येथे बारी समाजाचा मूक मोर्चा

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील बारी समाजाच्या मतिमंद मुलीवर गावातीलच प्रकाश पांडुरंग लोने (वय ४५) या नराधमाने अत्याचार केला. ...

जळगावात मनपाच्या शाळा व रुग्णालयांना मिळणार ‘आयएसओ’ मानांकन - Marathi News | Schools and hospitals of Jalgaon municipal schools get 'ISO' rating | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात मनपाच्या शाळा व रुग्णालयांना मिळणार ‘आयएसओ’ मानांकन

आयुक्तांची माहिती ...

जेल तंत्रज्ञानामुळे होणार रक्तगटाचे अचूक निदान - अधिष्ठाता डॉ.बी.एस.खैरे - Marathi News | Absolute diagnosis of gel technology due to gel technology - Dr. BS Khair | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जेल तंत्रज्ञानामुळे होणार रक्तगटाचे अचूक निदान - अधिष्ठाता डॉ.बी.एस.खैरे

जळगावात शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात कार्यशाळा ...

महिनाभरापूर्वी कार्यादेश दिल्यावरही जळगावात आमदारांनी थांबविली मनपाची कामे - विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांचा आरोप - Marathi News | MLA's work stopped in Jalgaon even after issuing office orders - allegations against Leader of Opposition Sunil Mahajan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महिनाभरापूर्वी कार्यादेश दिल्यावरही जळगावात आमदारांनी थांबविली मनपाची कामे - विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांचा आरोप

महापौरांच्या हस्ते उद्घाटनासाठी आमदारांचा खटाटोप ...

जळगावातील संजय गांधी नगरात कुटुंबावर हल्ला - Marathi News | Family attacked in Sanjay Gandhi city of Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील संजय गांधी नगरात कुटुंबावर हल्ला

दोन जखमी ...