आशिया महामार्ग क्रमांक ४६ वर बोदवड चौफुलीच्या पुढे मलकापूर इंडियन गॅस गोडाऊनच्या समोर कंटेनरने समोरून ट्रकला दिलेल्या धडकेत कंटेनरचालक जागीच ठार झाला ...
वीजपुरवठ्याच्या थकबाकीमुळे वीज वितरण कंपनीने ग्राम पंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही आकडे टाकून अवैध वीजपुरवठा घेतल्याप्रकरणी वीज कंपनीने ग्रामपंचायत प्रशासनाविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा पोलिसात दाखल केला आहे. ...
जामनेर : तालुक्यातील मोहाडी गावातील व्यवसाय व शिक्षणानिमित्त बाहेरगांवी गेलेल्या गावक-यांनी गावातील शाळा डिजिटल शाळा व्हावी. यासाठी पाच टी.व्ही संच उपलब्ध करुन देऊन इतर गावातील गावक-यांसाठी नवा आदर्श निर्माण केला आहे ...