केवळ पाण्यावर अवलंबून असलेला मत्स्यव्यवसाय सलग दुसºया वर्षी संकटात सापडल्यामुळे मासेमारी करून उदरनिर्वाह करणाºया अनेक कुटुंबासमोर पोट कसं भरायचं हा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अचानक दिल्ली दौऱ्याने मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली. खान्देशच्यादृष्टीने या विस्तारात मोठी अपेक्षा आहे. ...
आशियात विशेष करुन भारतात १८५३ मध्ये पहिली रेल्वे धावली... त्याची आठवण आज दीडशे वर्षानंतरही अनेक वर्षे ताजी आहे... नव्हे ती भारतीय रेल्वे मंडळाने जपली आहे. ...