लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

रेल्वेतून पडून भादलीचा इसम ठार - Marathi News | Bhadli's death killed by train | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रेल्वेतून पडून भादलीचा इसम ठार

डोक्याला जबर मार ...

जळगावात डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजनांकडे सपशेल दुर्लक्ष - Marathi News | Ignoring the scarcity of measures to control dengue in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजनांकडे सपशेल दुर्लक्ष

फवारणी होईना ...

सज्जनांचे रक्षण होतेय? - Marathi News | Are you ready for the protection? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सज्जनांचे रक्षण होतेय?

मिलिंद कुलकर्णी सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे निर्दालन करण्याचे ब्रीदवाक्य असलेले पोलीस दल खरोखर त्याला जागते काय, असा प्रश्न विचारण्याजोगी ... ...

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या जलसंपदा मंत्र्यांकडे बोंडअळीच्या अनुदानाची मागणी - Marathi News | Demand for bollworm subsidy to the water resources minister went to meet the drought | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुष्काळाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या जलसंपदा मंत्र्यांकडे बोंडअळीच्या अनुदानाची मागणी

जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी मंगळवारी जामनेर तालुक्यातील दुष्काळी गावांचा पाहणी दौरा केला. गेल्या वर्षी कापसाचे बोंडअळीने मोठे आर्थिक नुकसान झाल्यानंतरही नुकसान भरपाई मिळाली नसल्याची तक्रार शेतकºयांनी केली. ...

जळगावच्या तत्कालिन अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगावर डंपर नेणाºयाला साडेपाच वर्षे कैद - Marathi News | Additional District Collector, Jalgaon, gets dump-ditching for five and half years | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावच्या तत्कालिन अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगावर डंपर नेणाºयाला साडेपाच वर्षे कैद

वाळूचोरी करताना अडविलेले डंपर अपर जिल्हाधिकाºयांच्या अंगावर नेण्याच्या प्रकरणात डंपरचालक तुळशीराम अशोक कोळी (वय ३२, रा.अट्रावल, ता.यावल ह.मु.साकेगाव, ता.भुसावळ) याला न्यायालयाने सोमवारी वेगवेगळ्या कलमाखाली साडेपाच वर्ष कैदेची शिक्षा व ९ हजारांचा दंड ...

नवीन कर्जाबाबत खुद्द राज्यमंत्री कांबळे अनभिज्ञ - Marathi News | State Minister Kamble unaware of the new loan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नवीन कर्जाबाबत खुद्द राज्यमंत्री कांबळे अनभिज्ञ

अपंग कल्याण महामंडळामार्फत यंदाच्या आर्थिक वर्षात कर्जवाटप थांबविण्यात आले आहे. मात्र याबाबतची माहिती खुद्द सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना येथील आढावा बैठकीतच समजली. ...

जळगावचा किमान पारा १५ अंशावर - Marathi News | The minimum mercury of Jalgaon is 15 degrees | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावचा किमान पारा १५ अंशावर

शहराच्या किमान तापमानात दिवसेंदिवस घट होत आहे. सोमवारी शहराचे किमान तापमान १५ अंशांपर्यंत खाली आली होते. आठवड्याभरात किमान तापमानात तब्बल ५ अंशांची घट झाली आहे. ...

जळगावात डॉक्टरचे हातपाय बांधून ५ लाख लांबविले - Marathi News | In Jalgaon the doctor's hands tied five lakhs | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात डॉक्टरचे हातपाय बांधून ५ लाख लांबविले

रिंगरोडवरील रात्री ११ वाजेची थरारक घटना ...