लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा - Marathi News | First 'she' stole three crores, then asked for another 10 crores! Discussion of 'Honey Trap' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा

महसूल खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला जाळ्यात अडकविल्यानंतर सुरुवातीला त्याच्याकडे तीन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. ...

तुमच्या तालुक्यात किती खत शिल्लक आहे, एका क्लिकवर मिळणार माहिती - Marathi News | Latest News agriculture News Get information about fertilizer stocks in taluka with one click | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या तालुक्यात किती खत शिल्लक आहे, एका क्लिकवर मिळणार माहिती

Agriculture News : खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असताना विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. ...

हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत - Marathi News | Team in Nashik to investigate honey trap case, reports of raid on 'that' hotel; One arrested in Jalgaon case too | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत

काही आजी-माजी मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे सांगण्यात येत असून, नाशिकमधील एका अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याचे नावदेखील यात घेतले जात आहे. ...

नायब तहसीलदार असल्याचे सांगून लग्नाच्या नावाने लाखो रुपये उकळले; सहा तरुणींची फसवणूक - Marathi News | Young man from Jalgaon deceived many young women in the name of marriage by pretending to be a class one officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नायब तहसीलदार असल्याचे सांगून लग्नाच्या नावाने लाखो रुपये उकळले; सहा तरुणींची फसवणूक

जळगावातील तरुणाने लग्नाचे आमिष देऊन सहा तरुणींकडून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

मन्याडचे पाणी कुठेही अडवले जाणार नाही; आमदार रमेश बोरनारे यांची मागणी मंत्री गिरीश महाजन यांनी लावली फेटाळून - Marathi News | Manyad water will not be blocked anywhere; Minister Girish Mahajan rejected the demand of MLA Ramesh Bornare | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मन्याडचे पाणी कुठेही अडवले जाणार नाही; आमदार रमेश बोरनारे यांची मागणी मंत्री गिरीश महाजन यांनी लावली फेटाळून

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात वैजापूर मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांनी त्यांच्या मतदारसंघातून तापी खोऱ्यात वाहून जाणारे पाणी अडवून तिथे वाघला येथे प्रकल्प उभारण्याची मागणी केली. ...

एकट्या जून महिन्यात दोंडाईचा बाजारात 14 कोटी रुपयांची उलाढाल, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture News Dondaicha market turnover in June alone is Rs 14 crore, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकट्या जून महिन्यात दोंडाईचा बाजारात 14 कोटी रुपयांची उलाढाल, वाचा सविस्तर 

Agriculture News : गत महिन्यात विविध शेतीमालाची १४ कोटी २३ लाख ६१ हजार ७३९ रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. ...

दारु न दिल्याने हॉटेल मालकावर गोळीबार; यावलनजीकची घटना, दोघे हल्लोखोर पसार - Marathi News | Shooting broke out after hotel owner refused to serve alcohol | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दारु न दिल्याने हॉटेल मालकावर गोळीबार; यावलनजीकची घटना, दोघे हल्लोखोर पसार

दारू देण्यास नकार दिल्याने हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. ...

अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार - Marathi News | Jalaon autopsy was also performed on an unidentified body mistaken for the body of a missing elderly man | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार

जळगावमध्ये अंत्यसंस्कारासाठी नेत असलेली व्यक्त जिवंत सापडल्याने एकच खळबळ उडाली. ...