लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

पत्नीच्या विरहामुळे ३६ वर्षीय तरुणाने संपवले जीवन - Marathi News | A 36-year-old youth ended his life due to the loss of his wife | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पत्नीच्या विरहामुळे ३६ वर्षीय तरुणाने संपवले जीवन

नीलेशचे वडील सुकलाल शंकर भोई (७०) यांनी फिर्याद दिली ...

दुस-या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू - Marathi News | labourer dies after falling from second floor in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुस-या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू

गायत्री नगरातील घटना; रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी... ...

Jalgaon: सेट परीक्षेचे प्रवेशपत्र काढले का, जळगावात रविवारी आहे परीक्षा - Marathi News | Jalgaon: Is the admit card issued for the set exam, the exam is on Sunday in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सेट परीक्षेचे प्रवेशपत्र काढले का, जळगावात रविवारी आहे परीक्षा

Jalgaon: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत जळगाव शहरातील आठ केंद्रावर ३८ व्या राज्यस्तरीय सेट (राज्यस्तरीय पात्रता चाचणी) परीक्षेचे आयोजन रविवारी (दि. २६) करण्यात आले असून, ३६०२ विद्यार्थी परीक्षा देणार आहे. ...

"प्रत्येक गोष्ट सैन्य किंवा सरकारवर टाकून मोकळे होता येणार नाही" - Marathi News | "Everything cannot be freed by leaving it to the army or the government.", sanjay agrawal brigadier | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"प्रत्येक गोष्ट सैन्य किंवा सरकारवर टाकून मोकळे होता येणार नाही"

ब्रिगेडीयर अग्रवाल म्हणाले की, देशाच्या सुरक्षिततेमध्ये सामान्य नागरिकाचे योगदान महत्वाचे ठरते. ...

मुलगा घरी आला अन् दिसला वडीलांचा मृतदेह, कांचन नगरामध्ये रिक्षा चालकाची आत्महत्या - Marathi News | Son came home and saw his father's dead body, suicide of a rickshaw puller in Kanchan Nagar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुलगा घरी आला अन् दिसला वडीलांचा मृतदेह, कांचन नगरामध्ये रिक्षा चालकाची आत्महत्या

कांचन नगर येथे दत्तू चौधरी हे पत्नी, मुलगी व मुलासह वास्तव्यास होते. ...

नुकसान भरपाईची घोषणा 25 मार्चपर्यंत होईल; कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची जळगावात माहिती - Marathi News | Compensation will be announced by March 25; Information of Agriculture Minister Abdul Sattar in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नुकसान भरपाईची घोषणा 25 मार्चपर्यंत होईल; कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची जळगावात माहिती

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दुपारी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. ...

धरणगाव तालुक्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनावर फेकला कापूस - Marathi News | Cotton was thrown on Agriculture Minister Abdul Sattar's vehicle | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धरणगाव तालुक्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनावर फेकला कापूस

कृषिमंत्री सत्तार हे  अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बुधवारी जिल्ह्यात आले होते. ...

या वर्षात STच्या ६५ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार नवा गणवेश, महामंडळाने कापड खरेदीसाठी सुरू केली निविदा प्रक्रिया - Marathi News | This year 65 thousand employees of ST will get new uniform | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :या वर्षात STच्या ६५ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार नवा गणवेश, महामंडळाने कापड खरेदीसाठी सुरू केली निविदा प्रक्रिया

यासाठी कापड खरेदीची निविदा काढली असून, यामुळे राज्यातील ६५ हजार एसटी-कर्मचाऱ्यांना यंदा नवीन गणवेश मिळणार असल्याचे दिसून येत आहे. ...