लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

४ हजार शेतकऱ्यांचे ‌थकलेले पोकराचे ३५ कोटींचे अनुदान वितरणाचा मार्ग मोकळा - Marathi News | 35 crores subsidy of 4000 farmers has cleared the way for the tired poker | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :४ हजार शेतकऱ्यांचे ‌थकलेले पोकराचे ३५ कोटींचे अनुदान वितरणाचा मार्ग मोकळा

पोकरा योजनेतंर्गत जिल्ह्यातील ४ हजार शेतकऱ्यांचे ३५ कोटी रुपयांचे अनुदान अनेक महिन्यांपासून थकले होते. ...

पाचोऱ्यानजीक शेतात आढळले मादी बिबट्या आणि दोन पिल्ले - Marathi News | A female leopard and two cubs were found in a field near Pachora jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोऱ्यानजीक शेतात आढळले मादी बिबट्या आणि दोन पिल्ले

सरपंच अधिकार पाटील यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला. ...

भुसावळातील टोळी २ वर्षासाठी हद्दपार, २४ गुन्हे आहेत दाखल - Marathi News | Bhusawal gang exiled for 2 years, 24 cases registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भुसावळातील टोळी २ वर्षासाठी हद्दपार, २४ गुन्हे आहेत दाखल

पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. ...

जळगाव महापालिकेचा ९४६ कोटीचा सुधारित अर्थसंकल्प; महासभेची मान्यता - Marathi News | 946 crore revised budget of Jalgaon Municipal Corporation; Approval by the General Assembly | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव महापालिकेचा ९४६ कोटीचा सुधारित अर्थसंकल्प; महासभेची मान्यता

गटारी, रस्ते, दिक्षाभूमी, पुतळ्यांसाठी भरीव तरतूद, प्रथमच अंदाजपत्रकात नगरसेवकांसाठी स्वेच्छा निधी व प्रभाग विकास निधीचा समावेश करण्यात आलेला आहे. ...

जळगाव : तीन शेतकऱ्यांचा सहा लाखांचा कापूस घेऊन ट्रकचालक पसार - Marathi News | Jalgaon A truck driver ran away with cotton worth six lakhs of three farmers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव : तीन शेतकऱ्यांचा सहा लाखांचा कापूस घेऊन ट्रकचालक पसार

बनावट नंबर प्लेट लावून माल लंपास ...

‘अदानी’ करणार सीमा तपासणी नाक्यावर वसुली! - Marathi News | adani will collect at the border checkpoint | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘अदानी’ करणार सीमा तपासणी नाक्यावर वसुली!

चोरवडसह राज्यात पाचठिकाणी केंद्र : ...तर ‘चक्का जाम’ आंदोलन : वाहतूक महासंघाचा इशारा ...

बापरे... जलसाठा गतवर्षापेक्षाही कमी! तापमान कमी असतानाही फटका  - Marathi News | water storage less than last year! Hit even when the temperature is low | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बापरे... जलसाठा गतवर्षापेक्षाही कमी! तापमान कमी असतानाही फटका 

२८ मार्च २०२२ आणि २८ मार्च २०२३ या जलसाठ्याची आकडेवारी पाहता गेल्यावर्षाच्या तुलनेत साठा कमी झाल्याचे दिसून येत आहे. ...

गुलाबराव पाटील यांचे निवासस्थान असलेल्या पाळधीत तुफान दगडफेक; एक जण जखमी गावात तणावपूर्ण शांतता; पोलीस दाखल - Marathi News | Stormy stone pelting at Palddhi, Gulabrao Patil's residence; One injured, tense silence in village; Police filed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुलाबराव पाटील यांचे निवासस्थान असलेल्या पाळधीत तुफान दगडफेक; एक जखमी, तणावपूर्ण शांतता

Crime News: राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निवासस्थान असलेल्या पाळधी गावात मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास तुफान दगडफेक झाली. दगडफेकीत तीन कारचे नुकसान झाले तर एक जण जखमी झाला आहे. ...