लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

लिंबू उत्पादकांनाही ढगाळ वातावरणाने पिळले; दर घसरले, अद्रक अन् वांगी महागली - Marathi News | The prices of lemons have decreased and the prices of ginger and brinjal have increased | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लिंबू उत्पादकांनाही ढगाळ वातावरणाने पिळले; दर घसरले, अद्रक अन् वांगी महागली

मार्चनंतर महागाईने तापणारा भाजीबाजारावर यंदा मात्र स्वस्ताईची सावली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे. ...

Jalgaon: गळफास घेऊन तरूणाने संपविली जीवनयात्रा ! - Marathi News | Jalgaon: A young man ended his journey by hanging himself! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गळफास घेऊन तरूणाने संपविली जीवनयात्रा !

Jalgaon News: जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे जगदीश लक्ष्मण पाटील (३३) या तरूणाने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ...

जळगावमध्ये अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत आचारसंहिता भंगची तक्रार - Marathi News | Complaint of violation of code of conduct in election of Board of Studies in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमध्ये अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत आचारसंहिता भंगची तक्रार

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विविध अभ्यास मंडळांच्या अध्यक्षांची नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे. ...

सप्तक्षृंगी माता जळगावच्या एस.टी.बस आगाराला पावली, यात्रेदरम्यान ८० लाखांचे उत्पन्न - Marathi News | Saptaksringi Mata yatra Jalgaon s ST bus stand earning 80 lakhs during the pilgrimage | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सप्तक्षृंगी माता जळगावच्या एस.टी.बस आगाराला पावली, यात्रेदरम्यान ८० लाखांचे उत्पन्न

भाविकांसाठी गडावर मारल्या ८९४ दुहेरी फेऱ्या ...

जळगाव : सहाच दिवसात धरणातील जलसाठा २ टक्क्यांनी कमी! - Marathi News | Jalgaon In six days the water storage in the dam decreased by 2 percent | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव : सहाच दिवसात धरणातील जलसाठा २ टक्क्यांनी कमी!

गिरणा ३० तर हतनूरमध्ये ६३ टक्के जलसाठा : २५ लघु प्रकल्पातील साठा शून्यावर ...

जळगाव जिल्ह्यात वादळी पाऊस, रामगड येथे वीज कोसळून नऊ शेळ्या ठार  - Marathi News | Stormy rains in Jalgaon district, nine killed by lightning in Ramgad | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात वादळी पाऊस, रामगड येथे वीज कोसळून नऊ शेळ्या ठार 

मुक्ताईनगर येथे आदिवासी वस्तीवर वीज पडून नऊ शेळ्या ठार झाल्या तर जामनेर तालुक्यात शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास वादळासह गारा पडल्या.   ...

रस्त्यात अडविले, मोबाईल हिसकाविला; आरडा-ओरड होताच लोकांनी पकडले ! - Marathi News | Stopped on the road, mobile phone seized; As soon as there was a scream, people caught it!, arrest three in case of jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रस्त्यात अडविले, मोबाईल हिसकाविला; आरडा-ओरड होताच लोकांनी पकडले !

तिघांना अटक, एक फरार ; रामानंदनगर पोलिसात गुन्हा ...

Jalgaon: महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिन समितीतर्फे अशोक जैन यांचा सन्मान   - Marathi News | Jalgaon: Honoring Ashok Jain by Maharashtra Chess Inspiration Day Committee | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिन समितीतर्फे अशोक जैन यांचा सन्मान  

Jalgaon: महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिन समितीतर्फे जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांना २०२३ चा ‘महाराष्ट्रातील बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ...