लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

तापमानाचा उच्चांक! ४१.७ अंश सेल्सिअस; ढगाळ वातावरणामुळे मिळाला दिलासा - Marathi News | Jalgaon residents were relieved by the cloudy weather in the afternoon when the temperature went up to 41.7 degree Celsius. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तापमानाचा उच्चांक! ४१.७ अंश सेल्सिअस; ढगाळ वातावरणामुळे मिळाला दिलासा

बुधवारी ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. ...

खान्देशातील आठ तहसीलदारांच्या बदल्या; शहादा, शिरपूर, अमळनेर, पारोळा, चाळीसगावचा समावेश - Marathi News | Transfers of eight Tahasildars in Khandesh; Including Shahada, Shirpur, Amalner, Parola, Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खान्देशातील आठ तहसीलदारांच्या बदल्या; शहादा, शिरपूर, अमळनेर, पारोळा, चाळीसगावचा समावेश

दरम्यान, यापूर्वीच रावेरहून बदलून आलेल्या उषाराणी देवगुणे या नियुक्तीच्या प्रतिक्षेत होत्या. ...

जळगावात तापमान वाढले, मनपाने सुरु केला उष्माघात कक्ष - Marathi News | Temperature rises in Jalgaon, municipality starts heat stroke room | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात तापमान वाढले, मनपाने सुरु केला उष्माघात कक्ष

सर्व व्यवस्था असलेला उष्माघात कक्ष औषध व अन्य सोयींनी सज्ज आहे. ...

Jalgaon: गट-तटाचे राजकारण खपवून घेतले जाणार नाही, तिकीट देणे माझ्याच हातात, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी नगरसेवकांना खडसावले - Marathi News | Jalgaon: Sectarian politics will not be tolerated, giving tickets is in my hands, state president Bawankule scolds corporators | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गट-तटाचे राजकारण खपवून घेतले जाणार नाही, तिकीट देणे माझ्याच हातात, बावनकुळेंचा इशारा

Jalgaon: आगामी काळात महापालिकेच्या निवडणुकांना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आपसातील गट-तटाचे राजकारण करु नका, ते कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. ...

Jalgaon: उद्धव ठाकरे २३ रोजी दिवसभर पाचोरा दौऱ्यावर - Marathi News | Jalgaon: Uddhav Thackeray on full day Pachora tour on 23rd | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उद्धव ठाकरे २३ रोजी दिवसभर पाचोरा दौऱ्यावर

Uddhav Thackeray: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दि.२३ रोजी पाचोरा दौऱ्यावर येत आहे. ते दिवसभर पाचोरा येथे थांबणार असून रात्री छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करणार आहेत, अशी माहिती संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी दिली. ...

जळगाव : जामनेरनजीक शेतातून सहा हजारांचे लिंबू चोरीस - Marathi News | Jalgaon worth rs Six thousand lemons were stolen from a farm near Jamneran | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव : जामनेरनजीक शेतातून सहा हजारांचे लिंबू चोरीस

उन्हाळ्यामुळे बाजारात लिंबांचा दर वधारला असून १३० ते १४० रुपये प्रति किलो आहे. ...

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ, तीन घर फोडले; १ लाख २० हजाराचा ऐवज लंपास - Marathi News | Thieves broke into three houses; Lumpas instead of 1 lakh 20 thousand jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ, तीन घर फोडले; १ लाख २० हजाराचा ऐवज लंपास

वाढत्या चोरीच्या घटनांनी पोलिसांची झोप उडविली ...

गोलमाल! दोन ट्रकांची परस्पर विक्री, गुन्हा दाखल - Marathi News | A crime has been registered in connection with sale of trucks in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गोलमाल! दोन ट्रकांची परस्पर विक्री, गुन्हा दाखल

ट्रकांची परस्पर विक्री केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ...