लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

हाताला काम मिळाले पण शॉक लागून कामगाराचा मृत्यू; तीन महिन्यापूर्वीच झाले होते लग्न - Marathi News | Hand gets work but worker dies of shock The wedding took place three months ago | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हाताला काम मिळाले पण शॉक लागून कामगाराचा मृत्यू; तीन महिन्यापूर्वीच झाले होते लग्न

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

वजन वाढविण्यासाठी कचऱ्यात भरली माती, ‘वॉटरग्रेस’ कर्मचाऱ्यांचा प्रताप - Marathi News | Soil filled with waste to increase weight, pride of 'Watergrace' employees in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वजन वाढविण्यासाठी कचऱ्यात भरली माती, ‘वॉटरग्रेस’ कर्मचाऱ्यांचा प्रताप

वॉटरग्रेस कंपनीने शहरातील साफसफाईचा मक्ता घेतलेला आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून घरोघरी ओला व सुका कचरा संकलित केला जातो. ...

‘खाकी’च्या शंकराचार्याने शिवला ऋणानुबंधाचा झेंडा! - Marathi News | Khaki Shankaracharya shankar asaram mali stich uniform for police | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘खाकी’च्या शंकराचार्याने शिवला ऋणानुबंधाचा झेंडा!

रोजंदारीच्या हातांनी शिवणयंत्रावर धागा विणायला सुरुवात केली ...

राजीव गांधी प्रगती अभियानात जळगाव अव्वल! १० लाखांचा पुरस्कार - Marathi News | Jalgaon tops in Rajiv Gandhi Pragati Abhiyan! 10 lakhs award | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राजीव गांधी प्रगती अभियानात जळगाव अव्वल! १० लाखांचा पुरस्कार

संजय गांधी निराधार योजना राबविण्यात आणि अनुदान घरपोच वाटप करण्यात जळगावचे महसुल प्रशासन अव्वल ठरले आहे. ...

जळगाव : साहेब, तो बघा काळ्या बॅगवाला... अन् पकडताच मिळाले २७ मोबाईल - Marathi News | police arrested jharkhand mobile thief gang jalgaon crime news | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव : साहेब, तो बघा काळ्या बॅगवाला... अन् पकडताच मिळाले २७ मोबाईल

रामानंदनगर पोलिसांनी 'झारखंड'ची आणची एक थैली गँग पकडली ...

जळगाव : विष प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू, पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद - Marathi News | Jalgaon Death of a woman after consuming poison police police investigating | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव : विष प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू, पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

सिंचनाचा उपक्रम वर्षभरापासून मंत्रालयाच्या खुंटावर! पाणीपुरवठा विभागाची बेफिकीरी - Marathi News | Irrigation activity has been on the Ministry's heels for a year! Carelessness of water supply department | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सिंचनाचा उपक्रम वर्षभरापासून मंत्रालयाच्या खुंटावर! पाणीपुरवठा विभागाची बेफिकीरी

गतकाळात सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा खर्च करुनही लागवड जमिनीच्या दहा टक्केदेखील क्षेत्र प्रत्यक्षात ओलीत करण्यात यश आलेले नाही, असेच वास्तव काही जाणकारांनी उघड केले आहे. ...

केळी लागवड करताहेत, तर लागवडीच्या प्रत्येक टप्प्यावर मिळणार अनुदान - Marathi News |  Banana farmers will get subsidy at every stage  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केळी लागवड करताहेत, तर लागवडीच्या प्रत्येक टप्प्यावर मिळणार अनुदान

केळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येक टप्प्यावर अनुदान मिळणार आहे.  ...