लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

पिंप्राळा, मेहरुणमध्ये भवानी मातेचा जयघोष; बारागाड्या ओढताना भाविकांनी अनुभवला ८ मिनिटांचा थरार - Marathi News | Bhavani Mata's chanting in Pimprala, Mehrun; Devotees experienced 8 minutes of thrill while pulling baragadi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पिंप्राळा, मेहरुणमध्ये भवानी मातेचा जयघोष; बारागाड्या ओढताना भाविकांनी अनुभवला ८ मिनिटांचा थरार

महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील या दोघांच्या प्रभागात एकाच दिवशी बारागाड्यांच्या कार्यक्रमाचा योग जुळून आला. ...

पितरांना मोक्ष मिळण्यासाठी ८२१ घागरींचे केले पूजन, स्वामिनारायण मंदिरात आयोजन - Marathi News | worshiped at Swaminarayan temple for salvation jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पितरांना मोक्ष मिळण्यासाठी ८२१ घागरींचे केले पूजन, स्वामिनारायण मंदिरात आयोजन

जळगावात वेदमंत्रोच्चाराचा गजर ...

नाराजीची चिखलफेक होताच ‘गाळमुक्त धरण’ योजनेची अंमलबजावणी! - Marathi News | implementation of the sludge free dam scheme as soon as possible in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नाराजीची चिखलफेक होताच ‘गाळमुक्त धरण’ योजनेची अंमलबजावणी!

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल : इंधनापाठोपाठ यंत्रसामुग्रीचाही खर्च मिळणार ...

अमरनाथ यात्रेकरुंसाठी सर्वच सरकारी रुग्णालयात मिळेल वैद्यकीय प्रमाणपत्र - Marathi News | Medical certificate will be available in all government hospitals for Amarnath pilgrims | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमरनाथ यात्रेकरुंसाठी सर्वच सरकारी रुग्णालयात मिळेल वैद्यकीय प्रमाणपत्र

यासंदर्भात आरोग्य उपसंचालकांच्या आदेशाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व रुग्णालयात ही सवलत उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे यात्रेकरुंना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

जकारीया नगरामध्ये घर फोडले, दागिन्यांसह रोकड लांबविली ! - Marathi News | A house was broken into in Zakariya Nagar, cash and jewelery were stolen! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जकारीया नगरामध्ये घर फोडले, दागिन्यांसह रोकड लांबविली !

१ लाख ९२ हजाराचा ऐवज लंपास ; पोलिसांची घटनास्थळी पाहणी ...

‘रमजान’ पर्वात ‘अक्षय्य’ आनंदाचे तीर्थ! ‘मानव सेवे’ने पुसली धर्म नि जातीची सीमारेषा...माणुसकीचीही भिंत अभेद्य - Marathi News | Pilgrimage of 'Inexhaustible' pleasure in 'Ramadan'! 'Human service' erased the boundary line of religion and caste...the wall of humanity is also impenetrable | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘रमजान’ पर्वात ‘अक्षय्य’ आनंदाचे तीर्थ! ‘मानव सेवे’ने पुसली धर्म नि जातीची सीमारेषा...माणुसकीचीही भिंत अभेद्य

सध्या इथे रमजानच्या पवित्र पर्वात अक्षय्य आनंदाच्या तीर्थाची प्रचिती येत आहे. जात-धर्माचे व्रण पुसले गेले म्हणून... ...

'चिंग्या' याला जिवंत सोडू नकोस..,याला गोळ्या घाल...' दुश्मनाला दवाखान्यात दाखल केले म्हणून तरूणावर गोळीबार - Marathi News | Don't leave him alive Chingya, shoot him' Youth shot at as he admitted enemy to hospital | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'चिंग्या' याला जिवंत सोडू नकोस..,याला गोळ्या घाल...' दुश्मनाला दवाखान्यात दाखल केले म्हणून तरूणावर गोळीबार

गोळी चुकविली अन् वाचले प्राण ; आसोदा गावाजवळील घटना ...

अस्तित्वात नसलेल्या रस्त्यासाठी १० कोटी, मनपाच्या महासभेत नितीन लढ्ढांनी ठेवले प्रशासनाच्या चुकीवर बोट - Marathi News | 10 crores for the non-existent road, Nitin Ladha pointed out the mistake of administration, waste of government money. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अस्तित्वात नसलेल्या रस्त्यासाठी १० कोटी, मनपाच्या महासभेत नितीन लढ्ढांनी ठेवले प्रशासनाच्या चुकीवर बोट

शासकीय पैशाचा अपव्यय ...