मनपा निवडणुकीत भाजपाने संयमी प्रचार करीत विकासाचे आश्वासन दिले. त्यामुळे जळगावकरांनी शिवसेनेला नाकारले व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाला गेल्या ३५ वर्षात प्रथमच हादरा दिला. याविरुद्ध विकासाचे आश्वासन स्विकारुन भाजपाला भरघोस कौल देत जलसंप ...
मनपा निवडणुकीत पैसे वाटपाच्या कारणावरुन वैभव अधिक पाटील व निलेश रोहिदास बडवे या दोघांना शुक्रवारी रात्री गोपाल सोनवणे व इतरांनी मारहाण केल्याची घटना घडली. ...
मनपा निवडणुकीत ५७ जागा जिंकून भाजपाने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. सुरेशदादा जैन यांची ४० वर्षांची सत्ता संपुष्टात आणण्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना यश आले आहे. ...
जळगाव महापालिकेचा निकाल पाहता विरोधकांनी आता राजकारण सोडावे, अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव आणि सांगली महापालिकेतील विजयाबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ...
राज्यातील दोन महापालिकांच्या निकालानंतर भाजपने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा मुसंडी मारल्याचे दिसत आहे. जळगाव महापालिकेत 57 जागांवर तर सांगली महापालिकेत 41 जागांवर विजय मिळवून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. ...