एका तरुणाचा रेल्वे रुळाशेजारी मृतदेह सापडला. त्याची ओळख पटवण्यात आली. हर्षल भावसार असे त्याचे नाव होते. त्याने आत्महत्या केली असावी, असे पोलिसांना वाटले. पण, हर्षलच्या आईने हत्या असल्याची शंका व्यक्त केली. पोलिसांनी तपास केला आणि शंका खरी ठरली. ...
दरवर्षीच्या तुलनेत यंदा थोडी लवकरच आलेली थंडी उद्यापासून (बुधवार) कमी होणार आहे. त्याऐवजी आता हवामानात होणाऱ्या बदलामुळे राज्यात पावसाची शक्यता आहे. ...
Banana Market : केळी व्यापारी मातीमोल दरात केळीची खरेदी करीत असल्याच्या तक्रारींनंतर अखेर यावल बाजार समितीने केळी व्यापाऱ्यांची दप्तर तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. ...
Girna River : पावसाळ्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत धरणातून होणारा विसर्ग सामान्यपणे बंद केला जातो. मात्र, यंदा गिरणाच्या पाणलोट क्षेत्रात विक्रमी पाऊस झाला. यामुळे गिरणा धरणातून विसर्ग कमी न करता पुन्हा वाढवण्यात आला. ...