Maharashtra Assembly Election 2024: मराठवाड्यातील बाबासाहेब शिंदे नावाचे एक अवलिया ९ लोकसभा आणि १४ विधानसभा निवडणुका लढवल्यानंतर आता पंधराव्यांना विधानसभा निवडणूक लढवण्यास सज्ज झाले आहेत. ...
अंतरवाली सराटीतील सभेसाठी सात कोटी रूपये लागल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. शिवाय सभेत हिंसाचार होईल म्हणून मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती. ...
जालन्यातील अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. शासनाच्यावतीने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, ते भूमिकेवर ठाम आहेत. ...
IT Raid: उद्योग, व्यापारात आघाडीवर असलेल्या जालन्यातील उद्योजकांच्या मागे केंद्रीय यंत्रणा अर्थात प्राप्तिकर आणि जीएसटीच्या ससेमिऱ्याने उद्योगविश्व हादरले आहे. गेल्यावर्षी देखील चार स्टील उद्योजकांवर प्राप्तिकरचे छापे पडले होते. ...
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेलं जवखेडा खुर्द हे रावसाहेब दानवे यांचे मूळ गाव आहे. याच मतदारसंघातून ते खासदारही बनले आहेत. त्यामुळेच, आपल्या मतदारसंघात भाषण करताना त्यांचा गावरान, आपलेपणा अनेकांना आपलासा वाटतो. ...