लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

जिनिंगमध्ये काम करताना स्कार्फ बेल्टमध्ये अडकून फास बसला, महिला कामगाराचा मृत्यू - Marathi News | Woman worker dies after getting entangled scarf in belt while working in ginning | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जिनिंगमध्ये काम करताना स्कार्फ बेल्टमध्ये अडकून फास बसला, महिला कामगाराचा मृत्यू

रुईमधून निघणारी धूळ नाकातोंडात जाऊ नये म्हणून त्यांनी तोंडाला स्कार्प बांधला होता ...

पीएम किसानचा याच महिन्यात मिळणार हप्ता; अडचणी दूर करण्यासाठी गावागावात शिबिर - Marathi News | PM Kisan Yojana; Camps will be held in villages to solve the problems of farmers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पीएम किसानचा याच महिन्यात मिळणार हप्ता; अडचणी दूर करण्यासाठी गावागावात शिबिर

२० व २१ जून रोजी सकाळी आठ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे. ...

दरोडेखोरांची किरायदार महिलेस मारहाण, धमकावून घरमालकिणीस आवाज देण्यास लावत लुटले - Marathi News | robbers in Jalna; The woman was beaten and the jewelery was taken away | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दरोडेखोरांची किरायदार महिलेस मारहाण, धमकावून घरमालकिणीस आवाज देण्यास लावत लुटले

शहरातील टीव्ही सेंटर भागातील म्हाडा कॉलनी भागातील घटना ...

प्रेमात अडसर ठरणाऱ्या बालकाचा खून, आरोपीस जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Murder of a child who is an obstacle in love, the accused is sentenced to life imprisonment | Latest jalana News at Lokmat.com

जालना :प्रेमात अडसर ठरणाऱ्या बालकाचा खून, आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

या प्रकरणात अभियोग पक्षातर्फे २१ साक्षीदार तपासण्यात आले.  ...

विनापरवाना खताची विक्री करणाऱ्या तिघांविरुध्द गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against three persons who sold fertilizer without license | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विनापरवाना खताची विक्री करणाऱ्या तिघांविरुध्द गुन्हा दाखल

कृषी विभागाच्या पथकाने पाहणी केली असता, त्यातील १०-०५-१० या खतास राज्यामध्ये उत्पादन व विक्री परवाना नसल्याचे आढळून आले. ...

खोडसाळपणातून गंजी पेटवली; ५ लाखांचा चारा जळून खाक, जनावरे बालंबाल बचावली - Marathi News | Burnt out of mischief; 5 lakhs worth of fodder was burnt, animals were alive | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खोडसाळपणातून गंजी पेटवली; ५ लाखांचा चारा जळून खाक, जनावरे बालंबाल बचावली

तपोवन शिवारात यापूर्वीही जाळपोळीच्या अनेक घटना घडल्या आहेत. ...

NEET Results 2023: वडिलांनी पंक्चर काढून शिकविले, मुलीने नीटमध्ये ६३३ गुण घेतले - Marathi News | NEET Results 2023: Father taught by removing puncture, daughter scored 633 marks in NEET | Latest jalana News at Lokmat.com

जालना :NEET Results 2023: वडिलांनी पंक्चर काढून शिकविले, मुलीने नीटमध्ये ६३३ गुण घेतले

जुना जालना भागातील रहिवासी असलेले अन्वर खान हे दुचाकी, चारचाकी वाहनांचे पंक्चर काढून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. ...

सोयाबीनच्या बोगस बियाणे साठ्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल; २८ लाखांचा साठा जप्त - Marathi News | Case registered against three in case of bogus seed stocks of soybeans; 28 lakhs stock seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सोयाबीनच्या बोगस बियाणे साठ्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल; २८ लाखांचा साठा जप्त

या प्रकरणी अद्यापही एकाही आरोपीला अटक झालेली नाही.  ...