लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

जालन्यात सराईत गुन्हेगारांच्या घरावर छापा; तिघे अटकेत, चार तलवारींसह दोन कोयते जप्त - Marathi News | in Jalna raid at criminal's home; Two Koytas along with four swords seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात सराईत गुन्हेगारांच्या घरावर छापा; तिघे अटकेत, चार तलवारींसह दोन कोयते जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सराईत गुन्हेगारांची झडती घेतली जात आहे. ...

लग्नासाठी आलेल्या महिलेचे साडेतीन लाखांचे दागिने लंपास - Marathi News | Jewels worth three and a half lakhs of a woman who came for marriage were looted | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लग्नासाठी आलेल्या महिलेचे साडेतीन लाखांचे दागिने लंपास

या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पत्नीला कारमध्येच जिवंत जाळले; अपघाताचा बनाव रचणारा पती अटकेत, धक्कादायक कारण... - Marathi News | Wife burned alive in car in Jalana; The husband who faked the accident was arrested | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पत्नीला कारमध्येच जिवंत जाळले; अपघाताचा बनाव रचणारा पती अटकेत, धक्कादायक कारण...

पत्नीचा घटस्फोट देण्यास नकार, पतीने तिला कायमच संपवलं ...

अखेर जालन्यातील वैद्यकीय महाविद्यालयास निधी मंजूर - Marathi News | Finally, funds are approved for the medical college in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अखेर जालन्यातील वैद्यकीय महाविद्यालयास निधी मंजूर

राज्य शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात जालना येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीची तरतूद केली नव्हती. त्यामुळे आ. कैलास गोरंट्याल यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर बसूनच आंदोलन केले होते. ...

कोणत्याच तालुक्यात नसलेल्या तळेगाववाडीच्या समस्यांची राज्य मानवी हक्क आयोगाकडून दखल - Marathi News | State Human Rights Commission takes cognizance of the problems of Talegaonwadi which is not in any taluka | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कोणत्याच तालुक्यात नसलेल्या तळेगाववाडीच्या समस्यांची राज्य मानवी हक्क आयोगाकडून दखल

शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने तळेगाव वाडीतील ग्रामस्थांनी गावाला "स्वतंत्र राष्ट्र" म्हणून घोषित करण्याची केली होती ...

दोन तलवारींसह खंजिर जप्त; जालन्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Dagger seized with two swords; Local crime branch action in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दोन तलवारींसह खंजिर जप्त; जालन्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

या प्रकरणात संबंधिताविरूद्ध सदरबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

विद्युत धक्क्याने दहा शेळ्यांचा मृत्यू; महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पशुपालकावर संकट - Marathi News | Ten goats killed by electric shock; Due to the carelessness of the Mahavitran, distress to the cattle rearer | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विद्युत धक्क्याने दहा शेळ्यांचा मृत्यू; महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पशुपालकावर संकट

जमिनीवर पडलेल्या तारांमध्ये अचानक वीज प्रवाह आला आणि विद्युत धक्का लागल्याने दहा शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. ...

'त्याला मारा, गुन्हा दाखल करा'; वाळूमाफिया समजून तक्रारदारासच फोनवरून तलाठ्याचा सल्ला - Marathi News | Hit him, file a case; Talathi, who called the complainant as a sand mafia, was suspended | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'त्याला मारा, गुन्हा दाखल करा'; वाळूमाफिया समजून तक्रारदारासच फोनवरून तलाठ्याचा सल्ला

वाळू माफिया समजून शेतकऱ्याला फोन करणारा तलाठी निलंबीत ...