लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

रेल्वेपटरीवर ठेवला दगडाने भरलेला ड्रम, लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली - Marathi News | A stone-filled drum placed on the railway track, an accident was averted due to alertness of the loco pilot | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रेल्वेपटरीवर ठेवला दगडाने भरलेला ड्रम, लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

परतूर-सातोना दरम्यान असलेल्या उस्मानपूर स्थानकाजवळ लोको पायलटला रेल्वेच्या पटरीवर ड्रम दिसला. ...

चोरीच्या वाहनांचे तुकडे करून विकणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | A gang selling stolen vehicles in pieces has been arrested by the police | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चोरीच्या वाहनांचे तुकडे करून विकणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

कंटेनर चोरासह पाच जण जेरबंद : टेंभुर्णी पोलिसांची कारवाई ...

जालन्यात चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांसह एक दुचाकीचोर जेरबंद - Marathi News | A two-wheeler thief and two chain snatcher are jailed in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांसह एक दुचाकीचोर जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : एक लाख ८२ हजारांचे दागिने, चार दुचाकी जप्त ...

सायबर भामट्यांचा खेळ उधळला; अवघ्या १२ तासांत पोलिसांनी दीड लाख रूपये आणले परत - Marathi News | In just 12 hours, the police brought back one and a half lakh rupees from cyber crimes | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सायबर भामट्यांचा खेळ उधळला; अवघ्या १२ तासांत पोलिसांनी दीड लाख रूपये आणले परत

सायबर पोलिसांनी तत्काळ दखल घेत संबंधित बँकेशी केला संपर्क. ...

विहिरीतील पाणी उपसण्याच्या कारणावरून चुलत्यानेच केला पुतण्याचा खून - Marathi News | The nephew was killed by the uncle for water of well | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विहिरीतील पाणी उपसण्याच्या कारणावरून चुलत्यानेच केला पुतण्याचा खून

नातेवाइकांनी सुनील यास जखमी अवस्थेत घनसावंगी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.  ...

गंगापूरमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी - Marathi News | Two on two-wheeler killed in truck collision in Gangapur; One seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगापूरमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी

मयत जालना जिल्ह्यातील रहिवासी; अपघातानंतर ट्रक चालक फरार ...

भोकरदन तालुक्यात दमदार एन्ट्री: तासभर झालेल्या पावसाने पाणीच पाणी - Marathi News | Strong rain entry in Bhokardan taluka: Water everywhere | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भोकरदन तालुक्यात दमदार एन्ट्री: तासभर झालेल्या पावसाने पाणीच पाणी

पावसाला सुरू होऊन २० ते २५ दिवस झाले; मात्र अद्यापही भोकरदन तालुक्यात जोरदार पाऊस झाला नव्हता. ...

बळजबरीने मोबाइल हिसकावून घेणारी टोळी गजाआड, दुचाकी व मोबाइल जप्त - Marathi News | gang arrested that snatched mobile, the bike and the mobile sized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बळजबरीने मोबाइल हिसकावून घेणारी टोळी गजाआड, दुचाकी व मोबाइल जप्त

जुना मोंढा भागातील परिवार शॉपीच्या जवळ संतोष बोबडे यांचा मोबाइल दुचाकीवरून आलेल्या तिघांनी चोरला होता. ...