लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

रेशन कार्डमधील नाव नोंदणीसाठी अर्धनग्न आंदोलन - Marathi News | Half-naked agitation for name registration in ration card | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रेशन कार्डमधील नाव नोंदणीसाठी अर्धनग्न आंदोलन

तहसील कार्यालयात रेशन कार्डमध्ये नावे वाढवण्यासाठी अनेकवेळा आधार कार्ड, रेशनकार्ड, त्यासाठी लागणारा अर्ज देऊनही अनेकांची नावे घेतली जात नाहीत. ...

एकाच रात्रीतून आठ विद्युत मोटारी लंपास; शेतकऱ्यांमध्ये खळबळ - Marathi News | Eight electric cars lumped in a single night; Excitement among farmers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एकाच रात्रीतून आठ विद्युत मोटारी लंपास; शेतकऱ्यांमध्ये खळबळ

शहागड तालुक्यातील वाळकेश्वर, कुरण शिवारातील घटना ...

तीर्थपुरीतील उपजिल्हा रुग्णालयाचा मार्ग मोकळा, १९ कोटी ९८ लाखांच्या निधीस मंजुरी - Marathi News | Upazila hospital in Tirthpuri cleared, funds of 19 crore 98 lakhs approved | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तीर्थपुरीतील उपजिल्हा रुग्णालयाचा मार्ग मोकळा, १९ कोटी ९८ लाखांच्या निधीस मंजुरी

मागील वर्षी तीर्थपुरीतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालयात करण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, निधीची तरतूद करण्यात आलेली नव्हती. ...

कमी पावसामुळे फूलशेती उद्ध्वस्त, विमा कवच नसल्याने शेतकरी संकटात - Marathi News | Due to lack of rain, the flower farming is destroyed, the farmers are in trouble due to lack of insurance cover | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कमी पावसामुळे फूलशेती उद्ध्वस्त, विमा कवच नसल्याने शेतकरी संकटात

फुलशेतीला विमा कवच नसल्याने सरकारने मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे ...

विद्यार्थ्याचा प्रामाणिकपणा, रस्त्यात सापडलेले ४२ हजार रुपये शेतकऱ्याला घरी नेऊन दिले - Marathi News | Sincerity of the student, 42 thousand rupees found on the road was taken home to the farmer | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विद्यार्थ्याचा प्रामाणिकपणा, रस्त्यात सापडलेले ४२ हजार रुपये शेतकऱ्याला घरी नेऊन दिले

मिरची विकून आलेले पैसे रस्त्यात पडले, शेतकऱ्याला माहितीही नव्हते ...

रेशन कार्ड काढून देण्यासाठी लाच घेताना कोतवाल एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Kotwal in ACB's net for taking bribe to remove ration card | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रेशन कार्ड काढून देण्यासाठी लाच घेताना कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

तक्रारदाराला नवीन रेशन कार्ड काढायचे होते. यासाठी त्यांनी जालना तहसील कार्यालयात अर्ज केला होता. ...

दोन हजारांची लाच स्वीकारताना हेडकॉन्स्टेबल जाळ्यात - Marathi News | Head constable arrested while accepting a bribe of two thousand | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दोन हजारांची लाच स्वीकारताना हेडकॉन्स्टेबल जाळ्यात

तक्रारदाराविरुद्ध अंबड तालुक्यातील कर्जत येथे शेजाऱ्यांसोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला आहे. ...

भरदिवसा १५ लाख रुपये पळविणारे चोरटे २४ तासांत जेरबंद - Marathi News | Thieves who smuggled Rs 15 lakh in broad daylight were jailed within 24 hours | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भरदिवसा १५ लाख रुपये पळविणारे चोरटे २४ तासांत जेरबंद

एलसीबीच्या पथकाने २४ तासांत जबरी चोरीतील आरोपींच्या आवळल्या मुसक्या ...