लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

पगारवाढीसाठी मंदिरातील कर्मचारी संपावर, जांब समर्थ येथे रामदास स्वामींची विधिवत पूजा बंद - Marathi News | Ramdas Swami worship stopped at Jamb Samarth due to strike by temple workers for salary hike | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पगारवाढीसाठी मंदिरातील कर्मचारी संपावर, जांब समर्थ येथे रामदास स्वामींची विधिवत पूजा बंद

ग्रामस्थ आणि भाविकांत संताप; विश्वस्थ मंडळ बरखास्त करण्यात केली प्रशासनाकडे मागणी ...

प्राणघातक हल्ला करणाऱ्या चार जणांना दहा वर्षे सश्रम कारावास - Marathi News | Ten years of rigorous imprisonment for the four who committed the fatal attack | Latest jalana News at Lokmat.com

जालना :प्राणघातक हल्ला करणाऱ्या चार जणांना दहा वर्षे सश्रम कारावास

गायत्रीनगरजवळ चार आरोपींनी एकाच्या अंगावर कार नेण्याचा प्रयत्न केला. ...

जालन्यात राज्य राखीव पोलिस दलाच्या ऑनड्युटी जवानाने गोळी झाडून संपवले जीवन - Marathi News | An on-duty jawan of the State Reserve Police Force shot himself dead in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात राज्य राखीव पोलिस दलाच्या ऑनड्युटी जवानाने गोळी झाडून संपवले जीवन

घटनेची माहिती सदर बाजार पोलिसांना देण्यात आली आहे. ...

पुणे-नागपूर खासगी बस पुलाखाली कोसळली; २० प्रवासी जखमी, चौघांची प्रकृती गंभीर - Marathi News | A private bus fell under a bridge; 20 passengers injured, four in critical condition | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पुणे-नागपूर खासगी बस पुलाखाली कोसळली; २० प्रवासी जखमी, चौघांची प्रकृती गंभीर

एक खासगी बस (एम. एच.४०- सी. एम.६९६९) ही पुण्याहून नागपूरच्या दिशेने जात होती. ...

जात वैधता प्रमाणपत्रासाठी लाच घेणारा पडताळणी समितीतील संशोधक सहायक जेरबंद - Marathi News | Research assistant jailed for taking bribe for caste validity certificate | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जात वैधता प्रमाणपत्रासाठी लाच घेणारा पडताळणी समितीतील संशोधक सहायक जेरबंद

३५ हजार स्वीकारले : जात पडताळणी समिती कार्यालय परिसरात कारवाई ...

अंतरवाली सराटीत यंदा ‘एक गाव एक गणपती’, आंदोलनामुळे गावकऱ्यांची एकजूट - Marathi News | This year in Antarwali Sarati, 'One village, one Ganpati', the unity of the villagers due to the movement | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंतरवाली सराटीत यंदा ‘एक गाव एक गणपती’, आंदोलनामुळे गावकऱ्यांची एकजूट

अंतरवाली सराटीत यंदा ‘एक गाव एक गणपती’, आंदोलनामुळे गावकऱ्यांची एकजूट ...

दडपण आणलं तरी माघार नाही; जरांगे पाटलांकडून पुन्हा आंदोलनाची तयारी - Marathi News | Even if pressure is brought, there is no retreat; Jarange Patals are preparing to protest again | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दडपण आणलं तरी माघार नाही; जरांगे पाटलांकडून पुन्हा आंदोलनाची तयारी

मनोज जरांगे पाटील; १४ ऑक्टोबरला राज्यव्यापी मेळावा ...

सत्ताधारी, विरोधकांनी दडपण आणलं तरी माघार नाही; मनोज जरांगे करणार राज्यव्यापी दौरा - Marathi News | There is no retreat even if the ruling party, opposition pressures; Manoj Jarange will go on a statewide tour | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सत्ताधारी, विरोधकांनी दडपण आणलं तरी माघार नाही; मनोज जरांगे करणार राज्यव्यापी दौरा

अंतरवाली सराटी येथे शनिवारी जरांगे यांच्या उपस्थितीत मराठा समाजाची विचार मंथन बैठक घेण्यात आली. ...