लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या; चिठ्ठी लिहून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास - Marathi News | Ajay Gaikwad had gone to a hunger strike in Antarwali Sarati before death | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या; चिठ्ठी लिहून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास

अजय गायकवाड हा आत्महत्या करण्यापूर्वी अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी गेला होता. ...

आंदोलनस्थळी भेट न दिल्याने तहसीलदारांच्या गाडीच्या काचा फोडल्या - Marathi News | maratha reservation, car of Tehsildar's were broken for not visiting Maratha protest site | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आंदोलनस्थळी भेट न दिल्याने तहसीलदारांच्या गाडीच्या काचा फोडल्या

चार ते पाच बसेसच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत. ...

जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; सरकारला केलंय महत्त्वाचं आवाहन - Marathi News | Manoj Jarange Patal's health deteriorated; An important appeal has been made to the government for maratha reservation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; सरकारला केलंय महत्त्वाचं आवाहन

मी बोलतोय तोपर्यंत चर्चेला या, आरक्षण द्यायचं की नाही ते सांगा ...

मराठा आमदार- खासदारांना पाठवला साडीचोळी- बांगड्यांचा आहेर; महिलांचे आक्रमक आंदोलन - Marathi News | gift of saree- bangles sent to maratha MLA- MPs ; Aggressive movement of women | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा आमदार- खासदारांना पाठवला साडीचोळी- बांगड्यांचा आहेर; महिलांचे आक्रमक आंदोलन

सर्वच राजकीय पक्षातील मराठा आमदार, खासदार आरक्षणावर ठोस भूमिका घेत नसल्याचा संताप ...

सर्वपक्षीय आमदार, खासदारांनी मुंबई गाठावी, विशेष अधिवेशनातून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा - Marathi News | MLAs and MPs of all parties should reach Mumbai and resolve the issue of reservation through a special session : Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सर्वपक्षीय आमदार, खासदारांनी मुंबई गाठावी, विशेष अधिवेशनातून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा

उपोषणकर्त्यांच्या जिवितास धोका झाला तर शासन जबाबदार; उद्यापासून आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची मनोज जरांगे यांच्याकडून घोषणा ...

कपाशीच्या शेतात गांजाची लागवड, छाप्यात ३७ लाखांचा गांजा जप्त - Marathi News | Cultivation of ganja in cotton fields, 37 lakh ganja seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कपाशीच्या शेतात गांजाची लागवड, छाप्यात ३७ लाखांचा गांजा जप्त

परतूर तालुक्यातील येणोरा गावात कारवाई ...

मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणात सहभागानंतर दुपारी घरी जाऊन संपवले जीवन - Marathi News | After participating in a chain hunger strike for Maratha reservation, he went home in the afternoon and ended his life | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणात सहभागानंतर दुपारी घरी जाऊन संपवले जीवन

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेवरून आंतरवाली टेंभी येथे आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. ...

'आता आरक्षण हेच औषध'; मनोज जरांगेंचा वैद्यकीय तपासणीस नकार, पथकास परत पाठवले - Marathi News | 'Reservation is the medicine now'; Manoj Jarange refused medical examination, sent back to squad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'आता आरक्षण हेच औषध'; मनोज जरांगेंचा वैद्यकीय तपासणीस नकार, पथकास परत पाठवले

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज दूसरा दिवस आहे ...