लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

हजारो मेंढ्या रस्त्यावर, 'एसटी' आरक्षणासाठी धनगर समाजाचे आंदोलन - Marathi News | Thousands of sheep on the road, Dhangar community protest for 'ST' reservation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :हजारो मेंढ्या रस्त्यावर, 'एसटी' आरक्षणासाठी धनगर समाजाचे आंदोलन

अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची मागणी ...

वर्क फ्रॉम होमचे आमिष; ऑनलाइन टास्क दिला अन् सैनिकाचे ३७ लाख हडपले - Marathi News | The lure of work from home; Online task was given and 37 lakhs was snatched from the soldier | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वर्क फ्रॉम होमचे आमिष; ऑनलाइन टास्क दिला अन् सैनिकाचे ३७ लाख हडपले

या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मनोज जरांगेंच्या भेटीला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार; राज्याचे लक्ष अंतरवालीकडे - Marathi News | Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Ajit Pawar will meet Manoj Jarange ; The attention of the entire state to the distance | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगेंच्या भेटीला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार; राज्याचे लक्ष अंतरवालीकडे

मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मागील १६ दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. ...

आज डोक्यावरचे केस देतोय, उद्या रक्तही सांडू; जरांगे यांच्या समर्थनार्थ ३३५ जणांनी केले मुंडन - Marathi News | Today we are giving the hair on our head, tomorrow we will shed blood; 335 people shaved their heads in support of Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आज डोक्यावरचे केस देतोय, उद्या रक्तही सांडू; जरांगे यांच्या समर्थनार्थ ३३५ जणांनी केले मुंडन

आंदोलक कापलेले केस शासनाला पाठविणार ...

पाच अटी मान्य करा, मग उपोषण सोडतो, आरक्षणासाठी महिन्याची मुदत - मनोज जरांगे - Marathi News | Accept five conditions, then quit fast, month deadline for Maratha Reservation - Manoj Jarange | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाच अटी मान्य करा, मग उपोषण सोडतो, आरक्षणासाठी महिन्याची मुदत - मनोज जरांगे

Maratha Reservation : सर्वपक्षीय बैठकीतील निर्णय आणि समाजबांधवांच्या संमतीनुसार अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मंगळवारी शासनाला एक महिन्याचा वेळ दिला. ...

मनोज जरांगेंच्या जीवनावर बनणार चित्रपट; 'हा' अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका - Marathi News | A film will be made on the life of agitation Manoj Jarange Patil; To be released on this date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनोज जरांगेंच्या जीवनावर बनणार चित्रपट; 'हा' अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका

रोहिन पाटील साकारणार मुख्य भूमिका; पुढल्या वर्षी होणार रिलीज ...

मोठी बातमी! वेळ देणार पण जागा सोडणार नाही, मनोज जरांगेंच्या शासनाला पाच अटी - Marathi News | Big news! Will give time to the government but will not leave space, five conditions by Manoj Jarange to government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोठी बातमी! वेळ देणार पण जागा सोडणार नाही, मनोज जरांगेंच्या शासनाला पाच अटी

मनोज जरांगे : कायद्याच्या प्रक्रियेला वेळ लागतो, तज्ज्ञांचे म्हणणे ...

जरांगेंच्या प्रयत्नांना यश येणार,त्यांनी उपोषण थांबवावे,लढा थांबवू नये;संभाजी भिडेंचे आवाहन - Marathi News | Manoj Jarange's efforts for Maratha reservation will be 100 percent successful: Sambhaji Bhide | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जरांगेंच्या प्रयत्नांना यश येणार,त्यांनी उपोषण थांबवावे,लढा थांबवू नये;संभाजी भिडेंचे आवाहन

अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांची मंगळवारी सकाळी संभाजी भिडे यांनी भेट घेवून चर्चा केली. ...