लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

अभिनेते सयाजी शिंदे अंतरवालीत; मनोज जरांगे यांची भेट घेत दिला मराठा आंदोलनास पाठिंबा  - Marathi News | Actor Sayaji Shinde in antarwali sarati; He met Manoj Jarange and supported the Maratha movement | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अभिनेते सयाजी शिंदे अंतरवालीत; मनोज जरांगे यांची भेट घेत दिला मराठा आंदोलनास पाठिंबा 

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. ...

तरुण शेतकऱ्याने करून दाखवले; अवघ्या पंचवीस गुंठ्यांत फूलशेतीतून लाखोंचे उत्पन्न - Marathi News | The young farmer earns Income of lakhs from flower farming in just twenty five guntha | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तरुण शेतकऱ्याने करून दाखवले; अवघ्या पंचवीस गुंठ्यांत फूलशेतीतून लाखोंचे उत्पन्न

कमी शेतीमध्ये देखील भरघोस उत्पन्न घेऊन फायद्याची शेती ...

जालना जिल्हाधिकारी कार्यालयात भरली चिमुकल्यांची शाळा; शिक्षकांसाठी विद्यार्थी-पालकांचा ठिय्या - Marathi News | Infant school filled in Jalna Collectorate; A student-parent thiyya for teachers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्हाधिकारी कार्यालयात भरली चिमुकल्यांची शाळा; शिक्षकांसाठी विद्यार्थी-पालकांचा ठिय्या

जिल्ह्यात शिक्षकांच्या सुमारे ६०० जागा रिक्त आहेत. असे असतांना काही शिक्षकांना प्रतिनियुक्ती देऊन मुख्यालयी बोलवण्यात आले आहे. ...

निरक्षर कामगाराच्या मुलाचा MPSC मध्ये डंका; सेल्फस्टडी करत एकाच वेळी २ पदांना गवसणी - Marathi News | MPSC Result: Illiterate worker's son Sonu Aawate selected in MPSC; elected on two posts at the same time by Self-studying | Latest jalana News at Lokmat.com

जालना :निरक्षर कामगाराच्या मुलाचा MPSC मध्ये डंका; सेल्फस्टडी करत एकाच वेळी २ पदांना गवसणी

जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथील शाळेत झाले बारावीपर्यंतचे शिक्षण ...

बीड, माजलगाव जाळपोळ पूर्वनियोजित नव्हती, असंतोषाचा उद्रेक झाला: ज्ञानेश्वर चव्हाण - Marathi News | Beed, Majalgaon arson was not pre-planned, sparked discontent: Special IG Dnyaneshwar Chavan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीड, माजलगाव जाळपोळ पूर्वनियोजित नव्हती, असंतोषाचा उद्रेक झाला: ज्ञानेश्वर चव्हाण

विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी पहिल्यांदाच व्यक्त केले स्पष्ट मत, अंतरवाली सराटीची घटना पोलिसांसाठी एक केस स्टडी, मनोधैर्य कमी होऊ देणार नाही; अनुभवातून शिकू ...

मराठवाड्याच्या पहिल्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'चे उद्घाटन; पण नववर्षातच सामान्यांच्या सेवेत - Marathi News | Grand inauguration of Marathwada's first 'Vande Bharat Express'; But in the new year itself in the service of common people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याच्या पहिल्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'चे उद्घाटन; पण नववर्षातच सामान्यांच्या सेवेत

१ जानेवारी रोजी मुंबईवरून जालन्याला पोहोचणार ...

फडणवीसांच्या ताफ्यात घुसला मराठा आंदोलक; काळा झेंडा दाखवत 'गो बॅक'ची घोषणाबाजी - Marathi News | A protester entered Devendra Fadnavis' convoy; Showing the black flag, chanting 'Go Back' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :फडणवीसांच्या ताफ्यात घुसला मराठा आंदोलक; काळा झेंडा दाखवत 'गो बॅक'ची घोषणाबाजी

आंदोलकास बंदोबस्तावरील महिला पोलिसाने ताब्यात घेतले. ...

दिशा मुंबईची, ध्येय आरक्षणाचे; आता माघार घेणार नसल्याची मनोज जरांगेंची स्पष्टोक्ती - Marathi News | Direction of Mumbai, goal of Maratha reservation; Manoj Jarange made it clear that he will not back down now | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दिशा मुंबईची, ध्येय आरक्षणाचे; आता माघार घेणार नसल्याची मनोज जरांगेंची स्पष्टोक्ती

आम्ही मुंबई गाठून आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन करणार असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले. ...