लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

अपयश आले पण हार नाही मानली; स्वअध्ययनातून शेतकरी कन्येची MPSC परीक्षेत यशाला गवसणी - Marathi News | Farmer daughter Rohini Solunke's success in MPSC exam through self-study | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अपयश आले पण हार नाही मानली; स्वअध्ययनातून शेतकरी कन्येची MPSC परीक्षेत यशाला गवसणी

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना निराश न होता सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे. - रोहिणी सोळुंके ...

संकटे आली पण हार नाही मानली; मिरची, कारले, टोमॅटो अन् दोडक्यांनी शेतकऱ्यास केलं लखपती! - Marathi News | Adversity came but did not give up; Chilli, tomatoes and dodaka made the farmer a millionaire | Latest jalana News at Lokmat.com

जालना :संकटे आली पण हार नाही मानली; मिरची, कारले, टोमॅटो अन् दोडक्यांनी शेतकऱ्यास केलं लखपती!

दोन एकर शेतात मिरची, कारले, टोमॅटो आणि दोडक्यांचे उत्पादन घेऊन सहा लाखांचा नफा मिळविला आहे. ...

पाणी टंचाईचा बळी! पीक येणार नाही, कर्ज कसे फिटणार; शेतकरी दाम्पत्याने जीवन संपवले - Marathi News | Victim of water shortage! The crop will not come, how will the loan fit; A farmer couple ended their lives | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाणी टंचाईचा बळी! पीक येणार नाही, कर्ज कसे फिटणार; शेतकरी दाम्पत्याने जीवन संपवले

पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरी दम्पत्याची आत्महत्या : वृद्ध वडील व मुलांवर कोसळला दुःखाचा डोंगर ...

कौतुकास्पद! जालन्यात महिला चालकाच्या हाती रुग्णवाहिकेची स्टेरिंग - Marathi News | Admirable! Ambulance steering in the hands of a woman driver in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कौतुकास्पद! जालन्यात महिला चालकाच्या हाती रुग्णवाहिकेची स्टेरिंग

चूल आणि मूल यावर मर्यादित न राहता रुग्णवाहिका चालकाची कामगिरी देखील सक्षमपणे महिला पार पाडत असल्याचे आता दिसणार आहे. ...

युवकाचा अपघाती मृत्यू, संतप्त नातेवाईक सात तास केला रास्तारोको - Marathi News | Accidental death of youth, angry relatives blocked the road for seven hours in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :युवकाचा अपघाती मृत्यू, संतप्त नातेवाईक सात तास केला रास्तारोको

अपघातास कारणीभूत त्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाचा शोध सुरू ...

कामासाठी घराबाहेर पडला अन् १५ मिनिटांत काळाने घाला घातला - Marathi News | Went out of the house for work and within 15 minutes killed in accident near Wadigodri | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कामासाठी घराबाहेर पडला अन् १५ मिनिटांत काळाने घाला घातला

कारची दुचाकीला धडक : एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू ...

पिटलाइनमुळे जालन्यातून सुटणार नवीन रेल्वे: रावसाहेब दानवे - Marathi News | New train will leave Jalana due to pit line: Raosaheb Danve | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पिटलाइनमुळे जालन्यातून सुटणार नवीन रेल्वे: रावसाहेब दानवे

जोपर्यंत पिटलाईनची सुविधा उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत जालन्यातून नवीन गाड्या सोडणे शक्य नव्हते. ...

काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांना जिवे मारण्याची धमकी - Marathi News | Death threat to Congress MLA Kailas Gorantyal | Latest jalana News at Lokmat.com

जालना :काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांना जिवे मारण्याची धमकी

आमदार गोरंट्याल यांच्या मोबाइलवर इंटरनॅशनल नंबरवरून कॉल आला. ...