लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

अग्निशमनच्या जवानांवरच आपत्ती; निजामकालीन कार्यालयाचे छत कोसळल्याने कर्मचारी जखमी - Marathi News | A disaster on firemen themselves; Employees injured due to roof collapse of Nizam era building | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अग्निशमनच्या जवानांवरच आपत्ती; निजामकालीन कार्यालयाचे छत कोसळल्याने कर्मचारी जखमी

जालना महापालिकेअंतर्गत असलेल्या अग्निशमन विभागाचे कामकाज गत अनेक वर्षांपासून निजामकालीन इमारतीत सुरू आहे. ...

मराठा नेत्यांना समाजाच्या परिस्थितीची जाणीव नाही, सगळ्यांचा हिशोब करणार: मनोज जरांगे - Marathi News | Maratha leaders are not aware of the state of society, will hold everyone accountable: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा नेत्यांना समाजाच्या परिस्थितीची जाणीव नाही, सगळ्यांचा हिशोब करणार: मनोज जरांगे

बेमुदत उपोषणाचा आजचा चौथा दिवस, मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली असून उपचाराची गरज असल्याची माहिती वैद्यकीय पथकाने दिली ...

महापुरुषांच्या पुतळ्याखाली बसून अर्वाच भाषेत ओबीसी कधीही बोलत नाही; हाकेंची बोचरी टीका - Marathi News | OBCs never speak abusive language while sitting under statues of great men; Laxman Hake's criticism | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महापुरुषांच्या पुतळ्याखाली बसून अर्वाच भाषेत ओबीसी कधीही बोलत नाही; हाकेंची बोचरी टीका

मंडलस्तंभाला अभिवादन करून ओबीसी बचाव जनआक्रोश यात्रेला सुरूवात. ...

मराठ्यांचे मतदान घेतले, आता सरकार आमच्या नाही तर भुजबळांच्या संपर्कात: मनोज जरांगे - Marathi News | Govt needs Marathas only for voting, now they are not in touch with us but with Chhagan Bhujabal: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठ्यांचे मतदान घेतले, आता सरकार आमच्या नाही तर भुजबळांच्या संपर्कात: मनोज जरांगे

मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाचा मनोज जरांगे यांचा आजचा तिसरा दिवस ...

रस्त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष; संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीस लावली आग - Marathi News | Neglect of the road problem; Angry women set fire to Gram Panchayat office | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रस्त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष; संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीस लावली आग

पिंपळगाव शेरमुलकी : दरवाजा जळाला, कार्यालयातील कागदपत्रे बचावली ...

कोरोना काळात वडील गेले, आता अपघातात आईचेही छत्र हरवले, सात मुले झाली पोरकी - Marathi News | During the Corona period, the father passed away, now the mother also lost in an accident, seven children are helpless | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कोरोना काळात वडील गेले, आता अपघातात आईचेही छत्र हरवले, सात मुले झाली पोरकी

वारकऱ्यांची जीप विहिरीत कोसळून एकाच गावातील पाच जणांचा मृत्यू झाला, गावावर दु:खाचा डोंगर काेसळल्याने एकही चूल पेटली नाही. ...

२८८ जागांची तयारी ठेवा, पुढच्या महिन्यात निर्णय घेऊ; मराठा आरक्षणासाठी जरांगेंचे उपोषण सुरू - Marathi News | prepare for 288 seats, take decision on 29th August 2024; Manoj Jarange's hunger strike for Maratha reservation continues | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२८८ जागांची तयारी ठेवा, पुढच्या महिन्यात निर्णय घेऊ; मराठा आरक्षणासाठी जरांगेंचे उपोषण सुरू

मागील ११ महिन्याच्या आंदोलन काळातील मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी पाचवे उपोषण ...

"आता माघार घेणार नाहीच", उद्यापासून कठोर उपोषणावर मनोज जरांगे पाटील ठाम - Marathi News | Manoj Jarange Patil insists on strict hunger strike from tomorrow, "We will not back down now". | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"आता माघार घेणार नाहीच", उद्यापासून कठोर उपोषणावर मनोज जरांगे पाटील ठाम

प्रशासन किंवा शासनाकडून कोणी भेटीला आले नाही, म्हणून उपोषण थांबणार असं होणार नाही: मनोज जरांगे पाटील  ...