लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

Ganesh Chaturthi 2018 : जालन्यात मिरवणुकीने झाले गणरायाचे आगमन - Marathi News | Ganesh Chaturthi 2018: The arrival of Ganaraya in Jalan by procession | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Ganesh Chaturthi 2018 : जालन्यात मिरवणुकीने झाले गणरायाचे आगमन

शहर व परिसरात आज श्री गणरायांचे भक्तांनी उत्साहात वाजत गाजत स्वागत केले ...

जालना बसस्थानक परिसरात दागिने चोरी करणारी महिला अटकेत - Marathi News | A woman theft arrested who stole ornaments in Jalna bus station area | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना बसस्थानक परिसरात दागिने चोरी करणारी महिला अटकेत

बसस्थानक परिसरात मौल्यवान वस्तु चोरणाऱ्या एका महिलेला पोलीसांनी अबंड येथून अटक केली. ...

Bharat Bandh : इंधन दरवाढी विरोधात जालन्यात काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा  - Marathi News | Bharat Bandh: A rally on the District Collector's office in Jalna against the fuel price hike | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Bharat Bandh : इंधन दरवाढी विरोधात जालन्यात काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

शहर काँग्रेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.  ...

घनसावंगीत किडीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्याने तीन एकरावरील उस तोडला  - Marathi News | The farmer broke it on three acres sugarcane due to the presence of solid pests | Latest jalana News at Lokmat.com

जालना :घनसावंगीत किडीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्याने तीन एकरावरील उस तोडला 

तालुक्यातील पिंपरखेड बु येथील शेतकरी दतात्रय विठ्ठलराव दहिफळे यांच्या तीन एकरातील उस हुमनी अळीने पोखरला आहे. ...

जालन्यात महिला वाहकाची बसमध्ये विद्यार्थिनींना अश्लील शिवीगाळ - Marathi News | In jalana women bus conductor uses bad words for school girls | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात महिला वाहकाची बसमध्ये विद्यार्थिनींना अश्लील शिवीगाळ

 मानव विकासच्या बसमध्ये आज सकाळी महिला वाहक व्ही. एम. डहाळे यांनी शाळेत जाण्याऱ्या काही विद्यार्थिनींना अश्लीश भाषेत शिवीगाळ केली. ...

अंबड तालुक्यातील कुरण यथे एकाच रात्री तीन ठिकाणी दरोडा - Marathi News | Robbery in Ambad taluka, three places at one night | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंबड तालुक्यातील कुरण यथे एकाच रात्री तीन ठिकाणी दरोडा

अंबड तालुक्यातील कुरण येथे शुक्रवार मध्यरात्री तीन ठिकाणी चोरट्यांनी सशस्त्र दरोड टाकला. ...

कृषी विभागाचा कारवाईचा बडगा - Marathi News | Agriculture Department's action | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कृषी विभागाचा कारवाईचा बडगा

कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाने बदनापूर तालुक्यातील राजूर, दाभाडी येथे गुरूवारी भेट देऊन तपासणी केली असता, कृषी विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद केली. यामुळे दाभाडी येथील १४ तर अन्य तीन कृषी परवाने निलंबित करण्यात आली. ...

जालन्यात विनाअनुदानित शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे - Marathi News | Hold the unaided teachers in front of Zilla Parishad in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात विनाअनुदानित शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे

महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शिक्षक संघटनेच्या जालना जिल्हा कृती समितीकडून आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून जि.प. समोर धरणे आंदोलन केले. ...