जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पंचायत राज समितीतील अध्यक्ष आ. सुधीर पारवे यांच्यासह त्यांच्या सहकारी आमदारांनी जालना, अंबड, भोकरदन, जाफराबाद, बदनापूर, घनसावंगी, मंठा आदी तालुक्यांमध्ये भेटी देवून अचानक विकास कामांची पाहणी केली. ...
प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळवून देण्यासाठी सर्वसामान्यांकडून पैसे उकळण्यासाठी परिसरात दलालाची टोळी सक्रिय आहे. गोरगरीब नागरिकांकडून पैसे लुबाडण्याचे प्रकार सुरू असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सर्व नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. ...
वीज नियामाक आयोगाने नव्याने जाहीर केलल्या वीजदरवाढीचा मोठा फटका राज्यातील उच्चदाब वीज ग्राहकांना बसला आहे. आयोगाने एक सप्टेंबरपासून ही दरवाढ लागू केली आहे. यामुळे जालना जिल्ह्यातील जवळपास २१५ उच्चदाब वीज ग्राहकांना यामुळे किमान दहा कोटीचा फटका दर महि ...