शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात दत्ता चंद्रभान उढाण या युवकाचा गळा चिरुन मंगळवारी खुन करण्यात आला. हा खुन पैशाच्या देवाण घेवाणीवरुन त्याच्या साथीदारांनी केला असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे. ...
दुष्काळ निवारणाच्या कामामध्ये अधिकारी, कर्मचाºयांनी कुचराई न करता नागरिकांच्या समस्येकडे गांर्भीयाने लक्ष द्यावे या कामात कुचराई केल्यास संबधीताविरुध्द कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला. ...
महिला आता कोणत्याच क्षेत्रात मागे राहिल्या नाही. मात्र अद्यापही पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा कमी झालेला नाही. यामुळे यासाठी महिलांनीच लढा द्यावा लागेल. महिलांना दुय्यमस्थान देण्याची मानसिकता बदलून महिलांचा सर्वानी सन्मान केला पहिजे असे प्रतिपादन मराठी ...
शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात एका युवकाचा गळा चिरुन खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दत्ता चंद्रभान उढाण (३०), रा. चंदनझिरा, जालना असे मयताचे नाव आहे. जुन्या वादातून मित्रांनीच मिळून दत्ता यांचा खून के ...
शहरातील पंचायत समिती मुख्य रस्त्यावर असलेल्या भालके कॉप्लेक्समध्ये विजेच्या शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत पाच दुकाने जळून खाक झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या आगीत जवळपास ६० लक्ष रुपयांचे विविध साहित्य जळून खाक झाले आहे. ...
जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथे अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करून परतणाऱ्या पोलीसांच्या जीपला लक्ष्य बनवित अवैध दारू विक्रेत्यांनी भर रस्त्यावर धूडघूस घातल्याची घटना रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. ...
पाऊस लांबल्याने यंदा १९७२ पेक्षाही दुष्काळाची दहाकता जास्त आहे, त्यावेळी पाऊन पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली नव्हती. यंदा मात्र शेतक-यांनी लाखो रूपये खर्च करून खरीप हंगामात पेरणी केल्याने मोठे नुकसान झाल्याचे शेतक-यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई समो ...