लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

‘डीआरएम’नी केली अधिकाऱ्यांना झापाझापी - Marathi News | DRM angry with Jalna officers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘डीआरएम’नी केली अधिकाऱ्यांना झापाझापी

रेल्वेच्या नांदेड विभागाचे विभागीय व्यवस्थापक त्रिकालाज्ञ राभा यांनी येथील रेल्वेस्थानकाची सोमवारी नियोजित दौºयात तब्बल एक तास पाहणी केली. ...

परतूरनजीक अनोख्या पध्दतीने कोळसा निर्मिती - Marathi News | Unique form of coal generation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परतूरनजीक अनोख्या पध्दतीने कोळसा निर्मिती

परतूर शहराजवळील निम्न दुधनेच्या काठावर डागवनात अत्यंत गरिबीतून दिवस काढणाऱ्या भटक्या जमातीतील लोकांनी दर्जेदार कोळशाची निर्मिती आरंभली आहे. ...

जालन्यात चोरीच्या वाहनांचे लाखों रुपयांचे सुट्टे भाग जप्त  - Marathi News | lakhs of rupees worth of stolen vehicles seized in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात चोरीच्या वाहनांचे लाखों रुपयांचे सुट्टे भाग जप्त 

गोडाऊनचा मालक मजहर नजीर खान (४०, रा. कालीकुर्ती) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

जालन्यात लग्नाचे आमिष देऊन विवाहितेवर सहकाऱ्याचा बलात्कार - Marathi News | Married women raped by colleague in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात लग्नाचे आमिष देऊन विवाहितेवर सहकाऱ्याचा बलात्कार

शहरातील एका सूतगिरणीत काम करणाऱ्या विवाहित महिलेवर तिच्या सहकाऱ्यानेच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

जालन्यात धावत्या रेल्वेतून पडून वृध्दाचा मृत्यू - Marathi News | Death of old man in running a train at Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात धावत्या रेल्वेतून पडून वृध्दाचा मृत्यू

जालना एमआयडीसी जवळ धावत्या रेल्वेतून पडून वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. ...

जालन्यात दहा हजाराची लाच स्वीकारताना कर अधिकारी अटकेत  - Marathi News | The tax official was arrested in accepting a bribe of ten thousand rupees in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात दहा हजाराची लाच स्वीकारताना कर अधिकारी अटकेत 

लाच लुचपत विभागाने या महिन्यातच ४ अधिकाऱ्यांना लाच घेतांना अटक केली आहे. ...

जालन्यात घरफोड्या करणारे दोन सराईत गुन्हेगार अटकेत - Marathi News | Two accused arrested in robbery case in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात घरफोड्या करणारे दोन सराईत गुन्हेगार अटकेत

शहरात ४ घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. ...

जालना येथील प्रतीक्षा नवगीरे ‘मिस इंडिया’ स्पर्धेस पात्र - Marathi News | Waiting for 'Miss India' contest in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना येथील प्रतीक्षा नवगीरे ‘मिस इंडिया’ स्पर्धेस पात्र

म्हणतात ना.. लेकराचे पाय पाळण्यात दिसतात.. या म्हणीचा प्रत्यय जालन्यातील प्रतीक्षा प्रशांत नवगीरे या युवतीच्या रूपाने पुढे आला आहे. ...