जिल्ह्यातील ज्या प्रकल्पामध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे, अशा ठिकाणचा पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्याचे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले. ...
जालना शहरात आयोजित ३५ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे उदघाटन शनिवारी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा प्रख्यात विचारवंत डॉ. सुखदेव थोरात यांच्या हस्ते होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनादरम्यान परिसंवाद, लेखक, वाचक व संवाद, क ...
मंठा पोलिस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी राजेंद्र मोहन गिरी वय ३६ यांनी शुक्रवारी सकाळी भोकरदन येथील रामेश्वर महाविद्यालयाच्या पाठीमागील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
काळ््या बाजारात विक्री करण्यासाठी रॉकेल घेवून जात असलेल्या वाहनासह एकास पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. वाहेदखान साहेबखान पठाण (३१) रा. फुकटनगर जालना ) अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ...
मुंबई येथील व्यापारी विनोदकुमार श्रीकमल महंतो या तरूण व्यापा-याच्या मानेला सुरा लावून २७ लाख रूपये असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ...