ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या तीन सदस्य पदांसाठी होत असलेल्या निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहणा-या अधिकारी- कर्मचा-यांना जिल्हाधिका-यांनी नोटीस बजावली आहे. ...
विठ्ठलनगरमधील रहिवासी सदानंद शहा यांच्या घरात मंगळवारी सायंकाळी स्वयंपाक करत असताना अचानक गॅस टाकीने पेट घेतला. यात घरातील संसारोपयोगी साहित्य जळून भस्मसात झाले ...