जालना पालिकेचा २०१९-२० यावर्षासाठीचा अर्थसंकल्प नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी बुधवारी सादर केला. हा अर्थसंकल्प दोन लाख तीन हजार रूपपये शिलकिचा असून, पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळ्या घटकांमध्ये किरकोळ स्वरूपाची वाढ करून उत्पनवाढीवण्यावर भर दि ...
जालन्यापासून जवळच असलेल्या इंदेवाडी येथील सॅटेलाइट सेंटर - भू-अणूश्रवण केंद्र हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर आहे. असे असताना बुधवारी दुपारी एका ड्रोनने या केंद्रावरून घिरट्या घातल्याने याची माहिती केंद्रातील अधिकाऱ्यांनी तातडीने पोलीसांना कळविली. ...
अंबड तालुक्यातील सुखापुरी महसूल मंडळात यावर्षी सर्वात कमी २६० मि.मी. पाऊस पडला आहे. यामुळे सुखापुरी परिसरातील सर्वच लहान मोठे जलस्त्रोत सध्या स्थितीत आटले असल्याने जनावरांच्या चाऱ्या- पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. ...
यंदा जिल्ह्यात भीषण दुष्काळ. त्यामुळे स्थलांतरित होण्याचे प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण मोठे असले तरी, विना वसतिगृहांच्या माध्यमातून ३ हजार ४३९ मुलांना गाव सोडण्यापासून रोखण्यास शिक्षण विभागाला यश आले आहे. ...