जालना नगर पालिकेने मालमत्ता कराची वसुली मोहीम तीव्र केली आहे. गेल्या काही महिन्यात साडेचार कोटी रूपयांची वसुली केली आहे. शहरातील बड्या शंभर थकबाकीदारांना जप्तीच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ...
दुष्काळावर मात करण्यासाठी शेतक-यांना पुरक उद्योग म्हणून दूग्ध व्यवसाय करण्यासाठी पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकाराने प्रायोगिक तत्वावर दुभती जनावरे अर्थात गायी-म्हशी तसेच २० शेळीचा गट आणि दोन बोकड यासाठी ५० टक्के अनुदानावर खरेदी कर ...
जालन्यातील सिध्दांत सतीश तवरावाला या युवकाने यावर पर्याय शोधला असून, सहज कोणालाही वापरता येईल अशी युरिन डिस्पोजल बँगचे संशोधन केले आहे. त्याच्या या इनोव्हेशनची दखल लंडन येथील न्यूटन फाऊंडेशनने घेतली ...