लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

‘शेततळे’ असूनही अखेर बागांनी ‘दम’ तोडला - Marathi News | After the 'farmland', the garden finally broke 'Dum' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘शेततळे’ असूनही अखेर बागांनी ‘दम’ तोडला

काही शेतकऱ्यांकडे ‘शेततळे’ असूनही फळ बागांनी ‘दम’ तोडल्याने शेतकरी हताश झाले आहेत. अहोरात्र मेहनत करून जोपासलेल्या बागा ऐन उत्पन्नाच्या वयात जळाल्याने शेतकऱ्यांचे चेहरे चिंतेन काळवंडले आहेत. ...

अवैध वृक्षतोडीमुळे परिसर होतोय भकास - Marathi News | Occupation due to illegal tree plantation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अवैध वृक्षतोडीमुळे परिसर होतोय भकास

भोकरदन तालुक्यातील हसनाबाद परिसरात वाढत्या वृक्षतोडीमुळे संपूर्ण परिसर भकास झाला आहे. ...

जुन्या वादातून बेदम मारहाण झालेल्या युवकाचा मृत्यू - Marathi News | The death of a young man suffocated from the old controversy in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जुन्या वादातून बेदम मारहाण झालेल्या युवकाचा मृत्यू

खुन झाल्यानंतर शहरात काही काळ तणावाचे वातावरण होते.   ...

भांडण सोडण्यासाठी गेलेल्यावर खंजीरने हल्ला - Marathi News | Khangeir attacked on a stroke | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भांडण सोडण्यासाठी गेलेल्यावर खंजीरने हल्ला

भांडण सोडण्यासाठी गेलेल्यावर खंजीरने हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास जालना शहरातील मोदीखाना येथे घडली. ...

रांजणी परिसरात पाऊस - Marathi News | Rain in the Ranjani area | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रांजणी परिसरात पाऊस

घनसावंगी तालुक्यातील रांजणी परिसरात शुक्रवारी झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे पावसामुळे अनेकांनी दणादाण उडाली होती. ...

शिवसेनेच्या मदतीने शेतकऱ्यांना दिलासा - Marathi News | Relieve the farmers with the help of Shiv Sena | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शिवसेनेच्या मदतीने शेतकऱ्यांना दिलासा

शिवसेना म्हणजे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करते. याचाच एक भाग म्हणून रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्याची मदत करण्यात आली. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली गेली. ...

कृषी विज्ञान केंद्राचा सर्वोत्कृष्ट ‘निक्रा केव्हीके’ पुरस्काराने सन्मान - Marathi News | Honored by the Best Science Center for "Nicra KVK" | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कृषी विज्ञान केंद्राचा सर्वोत्कृष्ट ‘निक्रा केव्हीके’ पुरस्काराने सन्मान

जालना तालुक्यातील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रास ‘सर्वोत्कृष्ट निक्रा केव्हीके-२०१९’ या पुरस्काराने मंगळवारी हैदराबाद येथे सन्मानित करण्यात आले. ...

शेतात झोपलेल्या शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू - Marathi News | sleeping farmer dies due to snake bite in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतात झोपलेल्या शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

उपचारासाठी जालन्याला घेवून जात असतांना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. ...