लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

जालना जिल्ह्यात पावणेचार लाखांवर युवा मतदारांची भर - Marathi News | 3.75 lacks youth voters increases in Jalana distrct | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात पावणेचार लाखांवर युवा मतदारांची भर

लोकसभा निवडणुकीनंतरही निवडणूक विभागाने जिल्ह्यात विशेष नाव नोंदणी मोहीम राबविली. ...

Maharashtra Vidhan Sabha 2019 : सत्ता आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार - Marathi News | If it comes to power, it will give a quick waiver to the farmers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Maharashtra Vidhan Sabha 2019 : सत्ता आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार

शरद पवार यांची जालना येथे कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा  ...

‘तू खिडकी फोडली आता मी तुला फोडतो'; जालन्यात भावावर झाडली भावाने गोळी - Marathi News | 'You broke the window, now I will kill you'; firing on brother in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘तू खिडकी फोडली आता मी तुला फोडतो'; जालन्यात भावावर झाडली भावाने गोळी

थोडक्यात जीव वाचला ...

विहिरीत पडून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | Sensation of death of 11-year-old boy in a well | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विहिरीत पडून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू

सकाळी खेळण्यासाठी घरातून निघालेला मुलगा परत आलाच नाही ...

जालन्यात शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यावरून तणाव, आमदार आणि 44 जण अटकेत - Marathi News | controversy on Unveiling of Chhatrapati Shivaji Maharaj Statue, MLA and 44 people arrested | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यावरून तणाव, आमदार आणि 44 जण अटकेत

अंबड शहरातील जालना-बीड रोड वरील पाचोड नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मुद्द्यावरून शुक्रवारी दिवसभर अंबड तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...

लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी - Marathi News | Social commitment through the Lions Club | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी

लायन्स क्लबच्या माध्यमातून वेगवेगळ्या पातळीवर सामाजिक बांधिलकी जपण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे प्रतिपादन लायन्स क्लबचे ज्येष्ठ पदाधिकारी पुरूषोत्तम जयपुरिया यांनी केले. ...

देशाच्या प्रतिनिधित्वाची संधी मिळणे हे माझे भाग्यच! - Marathi News | It is my destiny to get a chance to represent the country! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :देशाच्या प्रतिनिधित्वाची संधी मिळणे हे माझे भाग्यच!

२५ ते २८ आॅगस्टदरम्यान मलेशिया येथे आतंरराष्ट्रीय युवक परिषद पार पडली. या परिषदेत जालन्याच्या शिवानी सिरसाट हिने भारताचे प्रतिनिधित्त्व केले. याबद्दल तिची घेतलेली मुलाखत. ...

तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of Taekwondo Tournament | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व तायक्वांदो असोसिएशन आॅफ जालनाच्या वतीने येथील कामगार कल्याण केंद्र मंडळाच्या हॉलमध्ये आयोजित आंतरशालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे उदघाटन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. ...