लोकमत आणि आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड यांच्या संयुक्त विद्यमाने बचत व गुंतवणुकीच्या संधी संदर्भात लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘निवेश उत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट ...
वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राध्यापकांना पदोन्नती देण्याच्या मुद्यावरून शुक्रवारी येथील जेईएस महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाकडून मुलाखती घेण्यात आल्या. किरकोळ स्वरूपाची शाब्दीक चकमक वगळता मुलाखती शांततेत पार पडल्या. ...
भोकरदन तालुक्यातील आव्हाना शिवारातील शेतात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. ही घटना गुरूवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास समोर आली असून, या प्रकरणी भोकरदन ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ...
र्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बाजार समिती संदर्भात ई-नाम प्रणालीचा उल्लेख करुन खळबळ उडून दिली आहे. ही प्रणाली अंमलात आणणाऱ्या बाजार समित्या बरखास्त का ? करण्यात येऊ नये असे सांगून व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. ...
अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील एका शेतातील जनावरांच्या गोठ्यास मंगळवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत गोठ्यातील जवळपास एक लाख रूपये किंमतीचे साहित्य जळून खाक झाले. ...