माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
५५६ कैदी ठेवण्याची क्षमता असलेल्या जालना येथील जिल्हा कारागृहात १८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. बॅरेक, तटभिंतींसह कारागृह परिसरात हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदा संदर्भातील महाविकास आघाडीच्या जोरबैठका सुरू आहेत. असे असतांनाच गुरूवारी रात्री शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी भोकरदन येथे जाऊन डिनर ...
शहरातील म्हाडा कॉलनी भागातील रेल्वे पटरीजवळ शनिवारी रात्री एका युवतीचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणात एका संशयित युवकाविरूध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...