Jalana, Latest Marathi News
भोकरदन शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात रंजनाबाई सुभाष गंगतीरे या तीन मुली व दोन मुलांसोंबत भाड्याचे घर घेऊन राहतात. ...
हायवाच्या पाठीमागून येणाऱ्या एका जीपने महसूल पथकाच्या कारला जोरदार धडक देऊन शंरभ मीटरपर्यंत फरपटत नेले होते. ...
जखमी झालेल्या इसमास जालना येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...
Crime News पोलिसांना चनेगाव शिवारातील एका शेतात अफूची लागवड करण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाली. ...
शेतकरी देविदास विठ्ठलराव मात्रे यांची हालदोला शिवारात ७ एकर शेती आहे. त्यांच्या डोक्यावर बँक आणि खाजगी सावकाराचे कर्ज होते. ...
आपल्या मतदारसंघातील सरकारी रुग्णालयात जाऊन दानवेंनी लसीकरण केले. तसेच, कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षित असून सर्वांनी लस टोचून कोरोनाच्या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहनही जनतेला केलं आहे. ...
Robbery in Jalana जालना शहरातील श्रीकृष्ण रुख्मिणीनगरमधील रूपेश ब्रिजकिशोर जैस्वाल हे कुटुंबासह २८ फेबुवारी रोजी कोल्हापूरला गेले होते. ...
दोन गावठी बंदुका, पाच जिवंत काडतूस, एक चारचाकी वाहन व खंजर असा १२ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त. ...