लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

एकादशीचे व्रत अधुरे राहिले; जीप-ट्रकच्या भीषण अपघातात पाच भाविक जागीच ठार - Marathi News | Ekadashi fast remained incomplete; Five devotees were killed on the spot in a horrific jeep-truck accident | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एकादशीचे व्रत अधुरे राहिले; जीप-ट्रकच्या भीषण अपघातात पाच भाविक जागीच ठार

एकादशीनिमित्त शेगाव येथे संत गजानन महाराज देव दर्शनासाठी जात होते. ...

शेतकऱ्याचा मुलगा झाला फौजदार; हलाखीच्या परिस्थितीवर जिद्दीने केली मात - Marathi News | The farmer's son became a PSI; Stubbornly overcame the difficult situation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्याचा मुलगा झाला फौजदार; हलाखीच्या परिस्थितीवर जिद्दीने केली मात

आडगाव भोंबे येथे असलेल्या दोन एकर जमिनीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. ...

डिलिव्हरी बॉयच्या गळ्याला चाकू लावत चोरट्यांनी मोबाईल, पार्सलसह १ लाखांची रोकड लुटली - Marathi News | Thieves threats delivery Boy and rob him of Rs 1 lakh in cash, mobiles, parcels | Latest jalana News at Lokmat.com

जालना :डिलिव्हरी बॉयच्या गळ्याला चाकू लावत चोरट्यांनी मोबाईल, पार्सलसह १ लाखांची रोकड लुटली

दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सुरंगळी फाट्याजवळ दिवसाढवळ्या घडली ...

ओव्हरटेक करताना अंदाज चुकला अन् पिकअप महामार्गावर उलटला; २० जण जखमी, तिघे गंभीर - Marathi News | Accident of pickup due to miscalculation of overtake; 20 injured, three seriously injured | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ओव्हरटेक करताना अंदाज चुकला अन् पिकअप महामार्गावर उलटला; २० जण जखमी, तिघे गंभीर

वडीगोद्रीजवळ पिकअप उलटल्याने त्यातील २० जण जखमी झाले आहेत. ...

वृद्धेचा गळा चिरून मृतदेह शेतात फेकला, पिशवीतील चिट्ठीवरून पटली ओळख - Marathi News | An old woman's throat was slit and his body was thrown in the field | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वृद्धेचा गळा चिरून मृतदेह शेतात फेकला, पिशवीतील चिट्ठीवरून पटली ओळख

पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता, गळ्याला दोरी बांधलेली होती. धारदारशस्त्राने महिलेचा गळा व मानेवर वार करण्यात आले होते.  ...

दोन दुचाकींची समोरसमोर धडक; कोर्टाचे काम संपवून घरी परतणाऱ्या एकाचा मृत्यू - Marathi News | Two two-wheelers colliding head-on; Death of a person returning home after completing his court work | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दोन दुचाकींची समोरसमोर धडक; कोर्टाचे काम संपवून घरी परतणाऱ्या एकाचा मृत्यू

या अपघातात इतर दोघे जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, त्यांची नावे समजू शकली नाही. ...

शेतीच्या वादातून धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात - Marathi News | Murder of one by sharp weapon in agricultural dispute; Police arrested the two | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतीच्या वादातून धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

गाव शिवारात एका शेतात हा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...

शंकरपटाच्या बॅनरवर नाव न टाकल्याने गोळीबार; एक जखमी, ६१ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Shooting for not putting name on banner of Shankarpat; 1 injured, 61 charged | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शंकरपटाच्या बॅनरवर नाव न टाकल्याने गोळीबार; एक जखमी, ६१ जणांवर गुन्हा दाखल

भाटेपुरी येथे शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. या शंकरपटाच्या बॅनरवर शिवाजी शेजूळ यांचे नाव टाकण्यात आले होते; परंतु रमेश यज्ञेकर यांचे नाव टाकण्यात आले नव्हते. ...