लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

मराठवाडा-विदर्भ सीमेवर धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद; विहिरीत पडल्याने लागला हाती - Marathi News | Marathwada-Vidarbha border leopard finally arrested; Fell into the well | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठवाडा-विदर्भ सीमेवर धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद; विहिरीत पडल्याने लागला हाती

मराठवाडा- विदर्भ सीमेवर काळेगाव शिवारात एका शेतातील विहिरीत बिबट्या अचानक पडला. ...

फोनवर बोलत जाळ्यात ओढलं; मोठीशी लग्न जमलं अन् लहानगीला पळवून नेलं - Marathi News | Talking on the phone, he trap minor girl; engagement with elder sis but run away with younger lover | Latest jalana News at Lokmat.com

जालना :फोनवर बोलत जाळ्यात ओढलं; मोठीशी लग्न जमलं अन् लहानगीला पळवून नेलं

फोनवर मोठीसोबत लहानीचे बोलणे वाढले आणि दोघांत प्रेम फुलले ...

बलात्कार, अपहरण आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Jalana News: Accused of rape, kidnapping and child sexual abuse attempted suicide in Kadim Jalana police station | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बलात्कार, अपहरण आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

जवळपास 15 फूट उंचावरुन उडी मारल्याने आरोपी सईद खान जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

Video: मराठवाड्यात उल्कापात ? अनेक भागात आकाशात दिसले लक्षवेधी दृश्य - Marathi News | Video: Meteor showers in Marathwada? Spectacular views seen in the sky in many areas | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Video: मराठवाड्यात उल्कापात ? अनेक भागात आकाशात दिसले लक्षवेधी दृश्य

औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यात नागरिकांना दिसले दृश्य ...

कंटेनरसह ५ लाखांच्या गाद्या चोरीची खोटी तक्रार दिल्याचे उघड; फिर्यादीसह तिघे अटकेत - Marathi News | False report of theft of 5 lakh mattresses with containers revealed; Three arrested with plaintiff | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कंटेनरसह ५ लाखांच्या गाद्या चोरीची खोटी तक्रार दिल्याचे उघड; फिर्यादीसह तिघे अटकेत

जालना शहरापासून काही अंतरावर असलेल्या आनंदगड घाटात ट्रक आडवून मारहाण करीत चोरी केल्याचे खोटी तक्रार दिली ...

दगडी कोळसा घेऊन जाणारा ट्रक विद्युत खांबाला धडकला;चालकाने वेळीच उडी घेतली अन्यथा... - Marathi News | The truck carrying coal hit an electric pole; the driver jumped on time otherwise ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दगडी कोळसा घेऊन जाणारा ट्रक विद्युत खांबाला धडकला;चालकाने वेळीच उडी घेतली अन्यथा...

जालना औद्योगिक वसाहतीजवळ आल्यावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले ...

बेदम मारहाण करून निर्वस्त्र केले, नंतर नाल्यात फेकला मृतदेह - Marathi News | He was beaten and stripped naked, then his death body was dumped in a drain | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बेदम मारहाण करून निर्वस्त्र केले, नंतर नाल्यात फेकला मृतदेह

परतूर तालुक्यातील रोहिना शिवारातील मांडवा देवीजवळ वैजोडा गावाकडे जाणाऱ्या रोडवरील नाल्यात आढळला मृतदेह ...

कोई नही आनेवाला बचाने को,हम पचास लोग है; कान, नाक कापून दागिने काढणारे दरोडेखोर जेरबंद - Marathi News | There is no one to save, we are fifty people; Robbers arrested for cutting off ears, nose and removing jewelery | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कोई नही आनेवाला बचाने को,हम पचास लोग है; कान, नाक कापून दागिने काढणारे दरोडेखोर जेरबंद

दोन दिवसांपूर्वी तीर्थपुरी येथे नागरिकांना मारहाण करून दरोडेखोरांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह मुद्देमाल लंपास केला होता. ...