लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

नर्सरीच्या झाडाआडून तस्करी; ट्रकमधून १२ पोती गांजा जप्त, दोघे ताब्यात - Marathi News | Smuggling from nursery trees; 12 bags of cannabis seized from truck | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नर्सरीच्या झाडाआडून तस्करी; ट्रकमधून १२ पोती गांजा जप्त, दोघे ताब्यात

Cannabis seized in Jalana : ट्रकमध्ये नर्सरीतील विविध झाडाची रोपे रचून ठेवण्यात आलेली होती. ...

रावसाहेब दानवेंच्या गावकडची गोष्ट, रस्त्यातच बसून भोजन - Marathi News | The story of Raosaheb Danve's village, sitting on the road and eating in jalana bhokardan | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :रावसाहेब दानवेंच्या गावकडची गोष्ट, रस्त्यातच बसून भोजन

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेलं जवखेडा खुर्द हे रावसाहेब दानवे यांचे मूळ गाव आहे. याच मतदारसंघातून ते खासदारही बनले आहेत. त्यामुळेच, आपल्या मतदारसंघात भाषण करताना त्यांचा गावरान, आपलेपणा अनेकांना आपलासा वाटतो. ...

आरोपीचा जामीन का घेतला नाही ? जाब विचारत तिघांनी युवकाचा केला खून - Marathi News | Why the accused was not granted bail? Murder of a young man asking for an answer | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरोपीचा जामीन का घेतला नाही ? जाब विचारत तिघांनी युवकाचा केला खून

या घटनेतील आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. ...

बोगस मतदानावरून भाजप आमदार नारायण कुचे आणि सेनेचे संतोष सांबरे यांच्यात बाचाबाची - Marathi News | MLA Narayan Kuche and Shiv Sena's Santosh Sambre clashed with supporters over bogus voting | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बोगस मतदानावरून भाजप आमदार नारायण कुचे आणि सेनेचे संतोष सांबरे यांच्यात बाचाबाची

BJP and Mahavikas Aghadi supporters Clashed: ज्ञानगंगा शाळा आणि मोसंबी संशोधन केंद्रातील मतदान केंद्रावर झाला प्रकार ...

TET Exam Racket : पुणे गुन्हे शाखेचा जालना जिल्ह्यात तपास, व्हायरल ऑडिओ क्लिपवरून वाटूरला छापा - Marathi News | TET Exam Racket: Pune Crime Branch investigation in Jalna district, raid on Vatur from viral audio clip | Latest jalana News at Lokmat.com

जालना :TET Exam Racket : पुणे गुन्हे शाखेचा जालना जिल्ह्यात तपास, व्हायरल ऑडिओ क्लिपवरून वाटूरला छापा

TET Exam Racket :टीईटी पेपर फुटी प्रकरणाची माहिती देताना एजंटने सांगितलेल्या नावावरून जालना जिल्ह्यात तपास ...

खळबळजनक ! विश्वासू नोकराकडून मालकिणीची हत्या, पुढे आले धक्कादायक कारण... - Marathi News | Exciting! The murder of a mistress by a faithful servant may be 'this' because ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खळबळजनक ! विश्वासू नोकराकडून मालकिणीची हत्या, पुढे आले धक्कादायक कारण...

Murder in Jalana : घरी एकट्याच असल्याची संधी साधत नोकराने स्वयंपाकघरातील चाकूने छातीत, पोटात चाकूने सपासप वार केले. ...

गुजरातच्या कंपनीला समृद्धी महामार्गासाठी अवैध उत्खनन भोवले, भरावाच लागणार ३२८ कोटींचा दंड - Marathi News | Gujarat company involved in illegal excavation for Samrudhi Mahamarga, will have to pay a fine of Rs 328 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुजरातच्या कंपनीला समृद्धी महामार्गासाठी अवैध उत्खनन भोवले, भरावाच लागणार ३२८ कोटींचा दंड

Samrudhi Mahamarga : दिग्गज वकिलांची फौज निष्प्रभ, सर्वोच्च न्यायालयाने कंपनीचे अपील फेटाळले ...

नळणीवाडी शिवारात १० लाख रुपयांचे गांजा जप्त - Marathi News | Cannabis worth Rs 10 lakh seized in Nalaniwadi Shivara | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नळणीवाडी शिवारात १० लाख रुपयांचे गांजा जप्त

पोलिसांच्या छाप्या पूर्वी काही गांजा जाळून टाकला असल्याचे निदर्शनास आले आहे. ...