लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

पदोन्नती मिळाली त्याच दिवसापासून एसीबीचे पोलीस निरीक्षक गायब; जालन्यात खळबळ - Marathi News | Shocking! ACB police inspector suddenly disappears from Jalna for two days | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पदोन्नती मिळाली त्याच दिवसापासून एसीबीचे पोलीस निरीक्षक गायब; जालन्यात खळबळ

बुधवारीच पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली असून, त्यांची कोकण विभागात पदोन्नतीवर बदली झाली आहे. ...

जालन्यातून बेपत्ता झालेली मुलगी सापडली जळगाव रेल्वेस्थानकावर - Marathi News | The girl who went missing from Jalana was found at Jalgaon railway station | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यातून बेपत्ता झालेली मुलगी सापडली जळगाव रेल्वेस्थानकावर

आईने दुकानातून सामान आणण्यासाठी सात वर्षीय मुलीला पाठविले होते. ...

प्रस्तावित नांदेड-जालना समृद्धी महामार्गाला खंडपीठात आव्हान - Marathi News | Proposed Nanded-Jalna Samrudhi Highway challenged in Aurangabad bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रस्तावित नांदेड-जालना समृद्धी महामार्गाला खंडपीठात आव्हान

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी जालना- नांदेड असा दुसरा समृद्धी महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. ...

यापूर्वी रेल्वे नेली, आता..रस्त्यावर उतरू, पण पीटलाउन जालन्याला जाऊ देणार नाही - Marathi News | Earlier, the train was taken, now we will get on the road, but we will not let Pitline to Jalana | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यापूर्वी रेल्वे नेली, आता..रस्त्यावर उतरू, पण पीटलाउन जालन्याला जाऊ देणार नाही

Aurangaabd Pitline: रेल्वेची पीटलाइन चिकलठाणा येथेच झाली पाहिजे, यासाठी चिकलठाणा संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शेतकरी, ग्रामस्थ एकवटले आहेत. ...

जालन्यात पीटलाइनसाठी शंभर एकर जागा उपलब्ध, तर औरंगाबादेत नव्याने करावी लागेल खरेदी - Marathi News | One hundred acres of land available for Pitline in Jalana, but for aurangabad need to new purchase | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात पीटलाइनसाठी शंभर एकर जागा उपलब्ध, तर औरंगाबादेत नव्याने करावी लागेल खरेदी

Railway Pitline पीटलाइनची उभारणी आणि रेल्वेची चाके निर्मितीचा प्रकल्प जालन्यातच व्हावा, अशी आग्रही मागणी रेल्वे संघर्ष समितीने केली आहे. ...

खळबळजनक ! फळविक्रेत्या युवकाची हत्या करून मृतदेह कचऱ्यात फेकला - Marathi News | Exciting! They killed a fruit seller and threw his body in the garbage in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खळबळजनक ! फळविक्रेत्या युवकाची हत्या करून मृतदेह कचऱ्यात फेकला

मारेकऱ्यांनी आज भल्या पहाटे ही हत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. ...

वाळू माफियांवर मोठी कारवाई; महसूल पथकावर दगडफेक करणाऱ्या ६० जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Major crackdown on sand mafias; Case filed against 60 persons for throwing stones at revenue squad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वाळू माफियांवर मोठी कारवाई; महसूल पथकावर दगडफेक करणाऱ्या ६० जणांवर गुन्हा दाखल

महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत वाहनावर वाळू माफियांनी केली दगडफेक ...

जालन्यात राजकीय आरक्षणासाठी ओबीसी समाजाचे रस्तारोको - Marathi News | Rastaroko of OBC community for political reservation in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात राजकीय आरक्षणासाठी ओबीसी समाजाचे रस्तारोको

OBC Reservation: आंदोलनाने जालना- नांदेड मार्गावर दोन तास वाहतूक ठप्प  ...