लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

आरटीई प्रवेश अर्जासाठी आठ दिवसांची मुदतवाढ; आतापर्यंत ५,९८२ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल - Marathi News | Eight days extension for RTE admission application; Applications of 5,982 students have been submitted so far | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरटीई प्रवेश अर्जासाठी आठ दिवसांची मुदतवाढ; आतापर्यंत ५,९८२ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल

पालकांची मागणी पाहता शासनस्तरावरून आरटीईअंतर्गत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

फक्त ८ मिनिटांत कृषिमंत्री अब्दुल सत्तरांनी केली नुकसानीची पाहणी; शेतकऱ्यांमध्ये नाराजी - Marathi News | In just 8 minutes, Agriculture Minister Abdul Sattar inspected the damage; Resentment among farmers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :फक्त ८ मिनिटांत कृषिमंत्री अब्दुल सत्तरांनी केली नुकसानीची पाहणी; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

जालना जिल्हा प्रशासनाला दिले पंचनाम्याचे आदेश ...

कत्तलीसाठी जाणाऱ्या चोवीस जनावरांना पोलिसांनी दिले जीवदान - Marathi News | Police gave life to twenty four animals going for slaughter | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कत्तलीसाठी जाणाऱ्या चोवीस जनावरांना पोलिसांनी दिले जीवदान

ही जनावरे कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असताना ग्रामस्थांनी भेंडाळा फाटा येथे दोन्ही वाहने पकडली. ...

तहसीलदारांच्या वाहनाला कार आडवी लावून हायवा पळविला - Marathi News | jalana news, vehicle of tehsildar was stopped and truck was stolen | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तहसीलदारांच्या वाहनाला कार आडवी लावून हायवा पळविला

याप्रकरणी शुक्रवारी चंदनझिरा पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

दहा हजारांच्या खंडणीसाठी तृतीयपंथाचे लिंग परिवर्तन, आरोपी ताब्यात - Marathi News | Jalna news, Gender change of third sect for extortion of ten thousand, accused in custody | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दहा हजारांच्या खंडणीसाठी तृतीयपंथाचे लिंग परिवर्तन, आरोपी ताब्यात

पीडितास पुणे येथे नेऊन विविध शस्त्रक्रिया करून लिंग परिवर्तन केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी समोर आली. ...

Samruddhi Mahamarg: चालकाचा ताबा सुटल्याने ‘समृद्धी’वर कार उलटली : दोघेजण जखमी  - Marathi News | Accident on Samruddhi Mahamarg: Car overturns on 'Samruddhi' as driver loses control: Two injured | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Samruddhi Mahamarg: चालकाचा ताबा सुटल्याने ‘समृद्धी’वर कार उलटली : दोघेजण जखमी 

नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. ...

जालन्यात संपातील कर्मचाऱ्यांकडून मेस्मांतर्गत दिलेल्या नोटिसांची होळी - Marathi News | Holi of notices given under MESMA by striking employees in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात संपातील कर्मचाऱ्यांकडून मेस्मांतर्गत दिलेल्या नोटिसांची होळी

संपाच्या तिसऱ्या दिवशीही विविध शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. ...

सोशल मीडियावर महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे चार जण अटकेत - Marathi News | Four people were arrested for posting offensive posts about celebrities on social media | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सोशल मीडियावर महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे चार जण अटकेत

या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना पकडण्यात आले आहे. ...