जालन्यातील दहा ते बारा उद्योजक, व्यापारी तसेच व्याजाने अर्थपुरवठा करणाऱ्या ब्रोकरच्या घरावर छापे टाकून मोठी रोकड जप्त केल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे. ...
सर्व अधिकारी आणि कर्मचारी सरासरी शंभर कारमधून ज्यांच्या घरी छापे टाकायचे आहेत, त्याच्या निवासस्थानी आणि औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या कंपन्यांमध्ये दाखल झाले. ...
राजकीय समेट झाल्याचे दानवेंकडून सांगितले जात आहे. परंतु, आपण यावेळची लोकसभा मला लढवू द्यावी, ही मागणी दानवे यांच्याकडे केली असल्याचेही खोतकर म्हणाले. ...
क्रीडा संकुलावरील या चिखलातून चालता येत नाही. अशा मैदानावर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने २८ ते ३० जुलै या कालावधीत औरंगाबाद विभागीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा घेतल्या जात आहेत. ...