लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखविले काळे झेंडे! - Marathi News | Congress workers showed black flags to the convoy of Chief Minister, Deputy Chief Minister! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखविले काळे झेंडे!

काँग्रेस कार्यकर्त्यांनी अचानक काळे झेंडे दाखविल्याने पोलीस प्रशासनाचीही धावपळ उडाली होती.  ...

माजलगावहून आलेला साडेअकरा लाखांचा गुटखा परतूर तालुक्यात जप्त - Marathi News | Gutkha worth eleven and a half lakhs in Partur taluka | Latest jalana News at Lokmat.com

जालना :माजलगावहून आलेला साडेअकरा लाखांचा गुटखा परतूर तालुक्यात जप्त

एसपींच्या विशेष पथकाच्या कारवाईत दोघे ताब्यात ...

जालन्यात शेतकऱ्याने साकारले तब्बल २२ लाखांचे शेततळे; २ कोटी लिटर पाणी साठवण क्षमता - Marathi News | As many as 22 lakh farms realized by farmers in Jalna; 2 crore liter water storage capacity | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात शेतकऱ्याने साकारले तब्बल २२ लाखांचे शेततळे; २ कोटी लिटर पाणी साठवण क्षमता

शेततळ्याचे पहा ड्रोन कॅमेऱ्यातील विहंगम दृश्य ...

थरकाप उडवणारी घटना; १४ वर्षीय मुलीने ब्लेडने वार करून चिमुकल्या बहिणीचा केला खून - Marathi News | Shocking news; A 14-year-old girl stabbed her younger sister to death in the bathroom with a blade | Latest jalana News at Lokmat.com

जालना :थरकाप उडवणारी घटना; १४ वर्षीय मुलीने ब्लेडने वार करून चिमुकल्या बहिणीचा केला खून

बाथरूममध्ये केले ब्लेडचे वार, आतून चिमुकली ओरडत होती तर बाहेर तिची हतबल आई दरवाजा उघडण्याची आर्जव करत होती ...

पत्नीवर अत्याचार करून ऑडीओ क्लिप व्हायरल; बदनामीच्या भीतीने पतीची आत्महत्या - Marathi News | Wife abuse audio clip goes viral; Husband commits suicide due to fear of infamy | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पत्नीवर अत्याचार करून ऑडीओ क्लिप व्हायरल; बदनामीच्या भीतीने पतीची आत्महत्या

बदनामीच्या भेटीने पतीने केली आत्महत्या ...

स्टीलच्या दरातील तेजी हळूहळू उतरली, मागणीअभावी दर पुन्हा गडगडले - Marathi News | The steel prices tumbled again due to lack of demand | Latest jalana News at Lokmat.com

जालना :स्टीलच्या दरातील तेजी हळूहळू उतरली, मागणीअभावी दर पुन्हा गडगडले

विजेची सबसिडी लांबणीवर : कर वगळता ४८ हजारांवर आले भाव ...

तीर्थपुरीत दरोडेखोरांचा धुमाकूळ; पती-पत्नीला मारहाण करून ३५ तोळे सोने लंपास - Marathi News | Robbery rampage in Teerthpuri of Jalana dist; Husband and wife were beaten and looted of 35 tolas of gold | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तीर्थपुरीत दरोडेखोरांचा धुमाकूळ; पती-पत्नीला मारहाण करून ३५ तोळे सोने लंपास

कपाटाचे कुलूप तोडून जवळपास १७ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन दरोडेखोर फरार झाले. ...

कपाशीच्या शेतात गांजाची लागवड; २३ झाडे जप्त, शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Cultivation of marijuana in cotton fields; 23 trees seized, case registered against farmer | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कपाशीच्या शेतात गांजाची लागवड; २३ झाडे जप्त, शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

साडेचार लाखांचा ३१ किलो गांजा जप्त, मंठा पोलिसांची कारवाई  ...