लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

प्रेमप्रकरण की स्पर्धा परीक्षेचा तणाव? जालन्याचा तरूणाने छत्रपती संभाजीनगरात संपवले जीवन - Marathi News | Love affair, share market or competitive exam stress? The young man ended his life by hanging himself in Chhatrapati Sambahjinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रेमप्रकरण की स्पर्धा परीक्षेचा तणाव? जालन्याचा तरूणाने छत्रपती संभाजीनगरात संपवले जीवन

तरूणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसले तरी प्रेमप्रकरणातून हे टोकाचं पाऊल उचलल्याचे नातेवाईक आणि मित्रांमध्ये चर्चा आहे. ...

गणपतीची चांदीची मूर्ती, दानपेटीतील रक्कम साफ; मंठा तालुक्यातील चिंतामणी मंदिरातील घटना - Marathi News | Silver idol of Lord Ganesha, money in donation box cleared; Incident at Chintamani temple in Mantha taluka | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गणपतीची चांदीची मूर्ती, दानपेटीतील रक्कम साफ; मंठा तालुक्यातील चिंतामणी मंदिरातील घटना

चोरट्यांनी दानपेटीबरोबरच मंदिरातील दोन चांदीच्या मूर्ती व एक चांदीचा घोडाही चोरून नेला. ...

पोलिसांच्या कारवाईत वाहनातून सव्वा लाखाचा गुटखा जप्त; चालक, क्लिनरने शेतात धूम ठोकली - Marathi News | Gutkha worth a 1.25 lakh seized in police action; The driver, the cleaner runs | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोलिसांच्या कारवाईत वाहनातून सव्वा लाखाचा गुटखा जप्त; चालक, क्लिनरने शेतात धूम ठोकली

तिघांविरुद्ध मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

लाच घेताच ‘एसीबी’ पथक धावले; संशय आल्याने रक्कम फेकून पळाला वनविभागाचा पहारेकरी - Marathi News | As soon as 'ACB' took action, the guard of forest department ran away after throwing away the bribe money | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लाच घेताच ‘एसीबी’ पथक धावले; संशय आल्याने रक्कम फेकून पळाला वनविभागाचा पहारेकरी

दोघाविरूद्ध गुन्हा; लाकडाचे वाहन सोडण्यासाठी स्वीकारले आठ हजार ...

अखेर 'रॅपर' राम मुंगासेला अटक, रोहित पवार संताप व्यक्त करत म्हणाले... - Marathi News | Rapper Ram Mungase was finally arrested, Rohit Pawar expressed his anger and said... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अखेर 'रॅपर' राम मुंगासेला अटक, रोहित पवार संताप व्यक्त करत म्हणाले...

शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा “काय झाडी, काय डोंगर, काय हाटील” हा डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ...

ना वादळ, ना वारे; अचानक मुळासकट उन्मळून पडले हनुमान मंदिरासमोरील महाकाय वृक्ष - Marathi News | Neither the storm nor the wind suddenly uprooted the giant tree in front of the Hanuman temple | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ना वादळ, ना वारे; अचानक मुळासकट उन्मळून पडले हनुमान मंदिरासमोरील महाकाय वृक्ष

लिंबाच्या झाडाच्या सावलीखाली महाप्रसाद तयार करण्याचे काम सुरू होते. ...

बुलेटस्वारांना 'फटाका' राईड पडली महागात; सायलेन्सर जप्त, दंडही भरावा लागला - Marathi News | 'Firework' ride cost expensive for bullet riders; The silencer was seized, fined as well | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बुलेटस्वारांना 'फटाका' राईड पडली महागात; सायलेन्सर जप्त, दंडही भरावा लागला

भोकरदन नाका परिसरात पोलिसांनी विशेष मोहीम राबवून केली कारवाई ...

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू  - Marathi News | Two bikes collide head-on; The policeman died on the spot | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दोन दुचाकींची समोरासमोर धडक; पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू 

टेंभुर्णी गावाजवळ आल्यावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. ...