लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

मिरवणुकीत तरुणाच्या गुप्तांगावर चाकूने वार: आरोपीच्या अटकेसाठी नातेवाइकांचा रास्ता रोको - Marathi News | Youth stabbed in private parts in procession near Chandanzira area: Relatives block way for arrest of accused | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मिरवणुकीत तरुणाच्या गुप्तांगावर चाकूने वार: आरोपीच्या अटकेसाठी नातेवाइकांचा रास्ता रोको

अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे व डीवायएसपी नीरज राजगुरू यांनी लवकरच आरोपींना अटक करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ...

जुन्या मंदिराचे बांधकाम पाडत असताना कळस जेसीबीवर कोसळला; चालकाचा जागीच मृत्यू - Marathi News | During demolition, the temple's Kalas collapsed on the JCB; The driver died on the spot | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जुन्या मंदिराचे बांधकाम पाडत असताना कळस जेसीबीवर कोसळला; चालकाचा जागीच मृत्यू

जालना तालुक्यातील मानेगाव येथील घटना ...

ऑनलाइन गेमच्या नादात युवकाने शेती, कार विकली; बेटिंगपायी तब्बल ४० लाख गमावले - Marathi News | Youth sold farm, car in the name of online game; As many as 40 lakhs were lost on the betting | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ऑनलाइन गेमच्या नादात युवकाने शेती, कार विकली; बेटिंगपायी तब्बल ४० लाख गमावले

ऑनलाइन गेमचे हे व्यसन तरुणाला पडले भारी ...

लाचेची रक्कम फेकून पळाला फौजदार, पाठलाग करून घेतले ताब्यात; 9 लाखांची रोकड, 25 तोळे सोनं जप्त - Marathi News | Police officer ran away after throwing away the bribe money, was chased and taken into custody; 9 lakhs cash, 25 tola gold seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाचेची रक्कम फेकून पळाला फौजदार, पाठलाग करून घेतले ताब्यात; 9 लाखांची रोकड, 25 तोळे सोनं जप्त

कारमधील ९ लाख ४१ हजार ५९० रूपयांची रोकड आणि तब्बल २५ तोळे सोनं पथकाच्या हाती लागले. बुधवारी सकाळी जालना शहरात ही कारवाई करण्यात आली. ...

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात कार कोसळलील; व्यापाऱ्याचा बुडून मृत्यू - Marathi News | A businessman drowned after his car fell into the left canal of Jayakwadi Dam | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात कार कोसळलील; व्यापाऱ्याचा बुडून मृत्यू

खापरदेव हिवरा ते एकलहरा रोडने तीर्थपुरी येथे येत असताना झाला अपघात ...

३ हजार खर्च, पाच लाखांचे उत्पन्न; आयुर्वेदिक चिया बियाच्या शेतीने शेतकऱ्याला केलं मालामाल - Marathi News | 3 thousand expenses, income of five lakhs; Ayurvedic chia seed farming has brought wealth to the farmer | Latest jalana News at Lokmat.com

जालना :३ हजार खर्च, पाच लाखांचे उत्पन्न; आयुर्वेदिक चिया बियाच्या शेतीने शेतकऱ्याला केलं मालामाल

अमेरिका येथील हे मूळ पीक आहे. आयुर्वेदात या बियांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. ...

रस्त्याच्या दुर्दशेने त्रस्त नागरिकांचा तीर्थपुरीत रस्तारोको; वाहतूक ठप्प, प्रवाशांचा खोळंबा - Marathi News | Roadblock in Tirthapuri to demand repairs of the citizens suffering from the plight of the road | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रस्त्याच्या दुर्दशेने त्रस्त नागरिकांचा तीर्थपुरीत रस्तारोको; वाहतूक ठप्प, प्रवाशांचा खोळंबा

घनसावंगी फाटा ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुर्दशा झाली आहे. ...

कल्पकतेला नो चॅलेंज: अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी युवकाने बनवली ॲक्सिडेंट अलर्ट सिस्टीम - Marathi News | Jalana news, Accident Alert System Made by Youth to Help Accident Victims | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कल्पकतेला नो चॅलेंज: अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी युवकाने बनवली ॲक्सिडेंट अलर्ट सिस्टीम

अंबड तालुक्यातील दुधपुरी येथील शेतकरी कुटुंबातील राजेंद्र पाचफुले हा युवक बी.ए. प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. ...