लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

परतूर बाजार समिती निवडणुकीत 'शिंदेसेना' बॅकफूटवर; एकही उमेदवार मिळाला नाही - Marathi News | 'Shindesena' on the backfoot in Partur Bazar Committee elections; No candidate was found | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परतूर बाजार समिती निवडणुकीत 'शिंदेसेना' बॅकफूटवर; एकही उमेदवार मिळाला नाही

ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न केले; परंतु त्याला यश आले नाही. ...

प्रेमविवाह केलेल्या मुलीचे सासर घरात घुसून आईनेच केले अपहरण - Marathi News | The mother kidnaped her own daughter because of love marriage | Latest jalana News at Lokmat.com

जालना :प्रेमविवाह केलेल्या मुलीचे सासर घरात घुसून आईनेच केले अपहरण

दीड महिन्यापूर्वी गावातीलच एका मुलासोबत मुलीने प्रेमविवाह केला होता. पण मुलीच्या आईला हे लग्न पसंत नव्हते. ...

Crime News: मित्रासोबत समलैंगिक, महिलेसोबत अनैतिक संबंध, जालन्यात बँक अधिकाऱ्याची हत्या - Marathi News | Crime News: Homosexual with friend, immoral relationship with woman, bank officer killed in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मित्रासोबत समलैंगिक, महिलेसोबत अनैतिक संबंध, अखेर झाला भयानक शेवट...

Crime News: समलैंगिक व अनैतिक संबंधातून बँक अधिकारी असलेले प्रदीप भाऊराव कायंदे यांचा खून केल्याची बाब शुक्रवारी उघड झाली. या प्रकरणी मंठा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ...

समलैंगिक संबंधात तिच्या एंट्रीने अनर्थ झाला; बँक अधिकाऱ्याच्या हत्येचा झाला उलगडा - Marathi News | 'gay-partner, his wife and he'; A bank officer lost his life due to an immoral relationship with gay partner and his wife | Latest jalana News at Lokmat.com

जालना :समलैंगिक संबंधात तिच्या एंट्रीने अनर्थ झाला; बँक अधिकाऱ्याच्या हत्येचा झाला उलगडा

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे; पती-पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवण्यावरूनच बॅंकेच्या अधिकाऱ्याचा खून ...

अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित शेतकरी आक्रमक; अंबड - पाथरी मार्गावर रास्तारोको - Marathi News | Deprived of help from heavy rains, farmers are aggressive; Rastraroko on Ambad - Pathari road | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित शेतकरी आक्रमक; अंबड - पाथरी मार्गावर रास्तारोको

जिल्ह्यातील १९ मंडळांमधील गावांना शासनाने अतिवृष्टीच्या अनुदानातून वगळले आहे. ...

जालन्यात अवकाळीच्या 'जखमांवर' साडेतीन कोटींचा 'मलम'! - Marathi News | Three and a half crores of 'relief fund' on the wounds of farmers by untimely weather in Jalana! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात अवकाळीच्या 'जखमांवर' साडेतीन कोटींचा 'मलम'!

अनुदानास मंजुरी; जालना जिल्ह्यातील ४२१५ शेतकऱ्यांना मिळणार लाभ ...

दुचाकीला वाचविण्याच्या नादात पेट्रोलचा ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी - Marathi News | A petrol truck overturned while trying to save a two-wheeler; The driver was seriously injured | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दुचाकीला वाचविण्याच्या नादात पेट्रोलचा ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी

ट्रक क्रमांक (एमएच.१६.सीडी.५०१३) हा ट्रक पेट्रोल घेऊन कुंभार पिंपळगावहून आष्टीकडे रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास जात होता. ...

किरकोळ कारणावरून तरुणावर चाकूने वार; चोघांना अटक - Marathi News | Knife stabbing of youth for minor reason; Four arrested | Latest jalana News at Lokmat.com

जालना :किरकोळ कारणावरून तरुणावर चाकूने वार; चोघांना अटक

पोलिसांनी संशयित चार जणांना केली अटक ...